Browsing Tag

Municipal

देशातील ‘या’ 30 महानगरपालिकांमध्ये कोरोनाचे 79 % रुग्ण, थांबविण्यासाठी सरकारनं शक्ती…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे परंतु 79 टक्के प्रकरणे 30 नगरपालिकांपर्यंत मर्यादित आहेत. आतापर्यंतच्या एकूण 81,790 प्रकरणांपैकी एकट्या मुंबईत 16738, दिल्लीत 8895, अहमदाबादमध्ये 6910 आणि चेन्नईमध्ये 5637 प्रकरणे…

पाणी पुरवठ्याच्या दरामध्ये दुप्पट वाढ, ठाणेकरांचं पाणी महागलं

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन - ठाण्याला केला जाणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या दरामध्ये दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजूर केला आहे. त्यामुळे आता ठाणेकरांचं पाणी महागल्याचं दिसत आहे. मुंबईकरांना ठाणे आणि इतर…

महापालिका अधिकारी समजून भलत्यालाच दिली लाच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महापालिकेत कोणतेही काम करायचे असेल तर लाच द्यावी लागते हे आता सर्वसामान्यांच्या इतके अंगवळणी पडले आहे की कोणी महापालिका अधिकारी असल्याचे सांगून आला तर लोक डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि आपले…

भाजपचा काश्मीरात प्रवेश तर, लेहमध्ये पराभवाचा धक्का

श्रीनगर : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर राज्यात झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये काश्मीर खोऱ्यात भाजपने चंचूप्रवेश केला आहे. जम्मूमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपला विजय मिळाला असला तरी लेह आणि लडाखमध्ये पराभवाची चव चाखायला मिळाली आहे.श्रीनगर…

आयुक्त तुकाराम मुंढेंच्या ‘या’ प्रश्नांवर तरुण इंजिनिअर निरुत्तर

नाशिक | पोलीसनामा आॅनलाईन - आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालिकेतील एका तरुण इंजिनिअरला विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या तरुणाला साध्या प्रश्नाचे उत्तर न देता…

आरतीला बोलावले अन ‘ते’ प्रसादाच्या स्टॉलवर कारवाई करुन गेले

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईनडॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची प्रचिती सध्या नाशिककर घेत आहेत. नाशिक मनपा आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या तुकाराम मुंढे यांनी बुधवारी सकाळी अशीच धडक कारवाई केली. …

केरळच्या पुरग्रस्तांसाठी नगरसेवक प्रकाश कदम यांच्याकडून मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकेरळ राज्यात आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली. बरेच प्रपंच बेघर झाले तर हजारो कुंटूबाचे अन्न पाण्याचे ही हाल झाले. परंतू, माणूसकीची भावना अजून बहूतांश समाजाच्या ह्रदयामधे जिवंत असल्याचे चित्र विविध…

रस्त्यांवरील धार्मिक अतिक्रमणे चोवीस तासांत हटवा; उच्च न्यायालयाचे आदेश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनरस्त्यांवरील धार्मिक अतिक्रमण चोवीस तासात हटवा. तसेच एकदा कारवाई केल्यानंतर पुन्हा धार्मिक अतिक्रमण करण्यात येत असेल, तर संबंधितांवर काय कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. उच्च…

प्राधिकरणाच्या मोकळ्या जागेवर महापालिका विकसीत करणार मैदाने, उद्याने

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा नाममात्र एक रुपया दराने घेण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. या जागेवर नागरी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्या जागांवर पालिका खेळाचे…

कॅनॉलमध्ये कार पडून कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनभरधाव जाताना कारचे नियंत्रण सुटल्याने ती पुलाचा कठडा तोडून कॅनॉलमध्ये पडली. त्यात कराटे प्रशिक्षकाचा मृत्यु झाला. ही घटना फुरसुंगी येथील सोनार पुलावर पहाटे घडली. नितीन कुंभार असे त्याचे नाव आहे. ते लोणी…