Browsing Tag

Mutha

Pune Crime Branch | पुणे पोलिसांचे सराईत गुन्हेगारांना त्यांच्याच भाषेत उत्तर; सराईत गुन्हेगार नवनाथ…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Pune Crime Branch | सराईत गुन्हेगार नवनाथ वाडकर (Navnath Wadkar) आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांमध्ये थरार, वाडकरने पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. पोलिसांनी देखील स्वः संरक्षणार्थ तीन गोळ्या झाडून वाडकर याचा…

पुण्यातील पुर परिस्थीती कायम, शहरातील ७ पुल पाण्याखाली ; पोलिसांनी दिल्या महत्वाच्या सूचना, जाणून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे आणि परिसरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धरणांमधून हजारो क्युसेक्सने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुळा-मुठा नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे…

मुळा उजव्या कालव्यातून ५ एप्रिलपासून आवर्तन सोडणार

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन येत्या ५ एप्रिलपासून सुटणार आहे. त्यासाठी राहुरी, नेवासे, शेवगाव तालुक्यातील तलावांची संख्या, आवश्यक पाणी व अन्य विषयांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती मुळा पाटबंधारे…

मुठा कालवा अचानक कसा फुटला ? : उच्च न्यायालय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यात गुरुवारी मुठा कालव्याची भिंत फुटून दांडेकर पूल भागात पाणी शिरले. पुण्यातील खडकवासला धरणातून निघालेला मुठा नदीचा कालवा अचानक कसा फुटला ?  या दुर्घटनेमागची नेमकी काय कारणं आहेत ? याचा तपशीलवार अहवाल…

मदतीला धावलेल्या ‘त्या’ रणरागिणीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील कालवा फुटल्यानंतर पुण्यातील कालव्याजवळच्या वस्त्यांमध्ये महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. ज्या पाण्यात नीट उभेही राहता येत नव्हते अशा वेळेला स्वतःच्या जीवाची फिकीर न करता स्वत: पाण्यात…

जलसंपदा विभागाचे हास्यास्पद विधान, म्हणे उंदीर, घुशी, खेकड्यांमुळे मुठा कालवा फुटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपर्वती भागात मुठा कालव्याची भिंत कोसळली. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र निर्माण झाले होते. दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचलं. तर, सिंहगड रोड परिसरात पाणी…

‘त्या’ महिलेला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडून दीड लाख रुपयांचा धनादेश

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईनशिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेवंता सुरेश बोडेकर या महिलेला दीड लाख रुपयांचा धनादेश दिला. मुठा उजव्या कालव्याला भगदाड पडून झालेल्या दुर्घटनेत बोडेकर यांच्या घरातील दीड लाख रुपये वाहून गेले होते. बोडेकर…

‘या’ कारणामुळे दांडेकर पुलाजवळ दुर्घटना घडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनजनता वसाहत येथे कालव्या खालून जाणाऱ्या मोरी पासून काही अंतरावर कालव्याच्या तळाशी छोटे विवर तयार झाले होते. पाण्यामुळे ते अधिक मोठे होत गेले आणि वरील भराव खचल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान कालव्यालागत टाकण्यात…

मुठा कालवा फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार

पुणेः पोलीसनामा ऑनलाईनमुठा कालवा फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. महापालिका प्रशासनाने ही माहिती दिली. या कालव्याची दुरुस्ती होण्याकरीता दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापण्याचे…

नागरिकांच्या मदतीला महिला पोलीस सरसावल्या

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनआज सकाळी साडे दहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील मुठा कालवा दांडेकर पुलाजवळ फुटला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले. काही मिनिटातच सिंहगड रस्ता गुडघाभर पाण्याने भरुन गेला. सिंहगड रस्त्याच्या…