Browsing Tag

Naidu Hospital

Coronavirus : ‘कोरोना’मुळं पुण्यात आज सकाळपासून दुपारपर्यंत 3 जणांचा बळी, मृतांचा आकडा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि महाराष्ट्रात देखील कोरोनामुळं परिस्थिती बिकट बनली आहे. पुण्यातील परिस्थिती देखील अतिशय गंभीर आहे. पुण्यात बुधवारी दुपारपर्यंत 3 जणांचा कोरानामुळं मृत्यू झाला आहे.…

Coronavirus : बारामतीतील ‘त्या’ कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील आणखी दोघांचा रिपोर्ट…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात पुणे आणि मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे आणि परिसरात कोरनाने शिरकाव केला असून बारामतीमध्ये सापडलेल्या दुसऱ्या रुग्णाच्या कुटुंबातील…

PM नरेंद्र मोदींनी पुण्यातील नर्सशी साधला मराठीत ‘संवाद’ !

पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाबाधित रुग्णांवर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी नर्स छाया यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधतून त्यांच्या कामाचे कौतुक केले. पंतप्रधानांनी केलेला फोन कोरोनाग्रस्तांसाठी…

Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’ला डीअ‍ॅक्टिव्हेट करणारी ‘मशीन’ तयार, ’सायन्स…

पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील ’सायन्स अँड टेक्नॉलजी पार्क’ या संस्थेने कोरोनाचा विषाणू शरीरात जाण्याआधीच डीअ‍ॅक्टिव्ह करता येऊ शकतो, असा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मशीन कसे काम करते याची माहिती मागवली आहे. मशीनचे मोठ्या…

Coronavirus : पुण्यात कोरोनाचे आणखी 3 नवे रुग्ण, राज्यात बाधितांची संख्या 100 पार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात आणखी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या 19 झाली आहे. राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने शंभरी पार केली आहे.…

Coronavirus : मुंबई-पुण्यासह राज्यात ‘कोरोना’चं ‘थैमान’, कुठं आहेत पुण्याचे…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - राज्यभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. विशेषतः पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये सर्वाधिक रुग्ण बाधित आहेत. त्या पार्श्वभूमीवर काल आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी नायडू रुग्णालयात जाऊन कोरोना बाधितांना धीर दिला आहे.…

Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर आरोग्यमंत्री टोपेंनी पुण्यात केल्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना व्हायरस ही सर्वच देशांसाठी डोकेदुखी ठरत असून या व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य…

‘कोरोना’ग्रस्त गुन्हेगार नाहीत, त्यांची नावे उघड करण्याची मनसेची मागणी

पोलीसनामा ऑलनाईन टीम - कोरोनाग्रस्त रुग्ण गुन्हेगार नसून त्यांची नावे जाहीर करा. त्यामुळे जनजागृती करण्यास मदत होईल अशाी मागणाी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. राज्यात कोरोनाने थैमान घातला असून मंगळवारी पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.…

Coronavirus Updates : पुण्यातील 27 नागरिकांची नमुना चाचणी निगेटीव्ह, कोरोना बाधित 16 व्यक्तींची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविलेल्या व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी 28 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 27 व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एक व्यक्ती कोरोना बाधित…

Coronavirus Impact : कोरोनामुळे पुण्यातील तुळशीबाग बंद, नायडु हॉस्पिटल परिसरात ‘संचार…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने आजपासून आणखी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली असून गर्दी होणारी सर्व ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील मध्य वस्तीतील लोकप्रिय तुळशीबाग येथील…