Browsing Tag

Nandurbar Police

कैऱ्या तोडल्याच्या कारणावरून अपहरण करून खून

नंदुरबार : पोलिसनामा ऑनलाईननंदुरबार येथील धडगाव तालुक्यातील पिंपळाबारीचा माथेपाडा येथील शिवारात झाडावरील कैऱ्या तोडल्याच्या कारणावरून सोमवारी (दि. ७) अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात…