Browsing Tag

neera

सातारा जिल्ह्यातील पाडेगावमध्ये एकाच वेळी 62 ऊसतोड मजुरांच्या मुलांची ‘वाजत गाजत’ शाळेत…

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) - राज्यातील विविध भागातून ऊसतोडणी हंगामात पाडेगांंव परिसरात येणाऱ्या स्थलांतरित मजुरांची संख्या मोठी असते. या ऊस तोडणी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आशा प्रकल्पाच्या माध्यमातून एकाचवेळी बासष्ट…

‘सोमेश्वर’ ऊसदराबाबत कुठलीही तडजोड करणार नाही : चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांचा विश्वास

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगाम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडेल. तसेच गत हंगामाप्रमाणे याही वर्षी कारखाना ऊस दराबाबत कुठलीही तडजोड करणार नसल्याचा विश्वास चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी…

नीरा : दत्तजयंती उत्साहात साजरी

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - श्री. दत्त देवस्थान नीरा - पाडेगांव येथे गुरुचरित्र पारायण, रुद्राभिषेक, अभिषेक, पुष्पांजली आदी कार्यक्रमांनी दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदी तीरावर असलेल्या…

निकिता लेंबे हिने राष्ट्रीय स्पर्धेत पटकाविले ‘सुवर्ण’पदक

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - वाघळवाडी (ता. बारामती) येथील उत्कर्ष आश्रमशाळेतील निकीता शिवाजी लेंबे हिने राष्ट्रीय पातळीवरील 'नॅशनल ट्रॅडीशनल रेसलिंग अँड पॅनक्रेशन चँपियनशिप - २०१९' या स्पर्धेत बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग स्पर्धेत सुवर्णपदक…

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नीरेत उत्स्फुर्त स्वागत

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. १५) सांगली, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. हा दौरा आटोपून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा मार्गे पुणेकडे जात असताना नीरा येथे त्यांचे रात्री…

सततच्या पावसामुळे नीरा परिसरातील पशुधन धोक्यात, शेळ्या- मेंढ्यांना जंतुसंसर्गामुळे आजार

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस खुप दिवस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं. अनेक ठिकाणची शेती वाहून गेली. आलेलं पिक ही गेलं. शासनाने त्याचे पंचनामे केले. मात्र याचबरोबर शेतकऱ्यांचे पशुधन ही धोक्यात आलं आहे. याकडे…

त्र्याहत्तर वर्षीय आजोबा धावले मॅरेथॉन स्पर्धेत

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - नीरा येथील ७३ वर्षीय आजोबा सुरेश बाबुराव वीर यांनी सातारा येथील 'कास हेरिटेज हिल मॅरेथॉन स्पर्धे'मध्ये सहभाग घेत दहा किलो मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन एक तास एकोणीस मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली. ७३ वर्षीय…

वाल्हा रेल्वे फाटकाच्या रूळ दुरूस्तीचे काम रखडले ; रविवारी दुपारपर्यंत फाटक चालू होणार !

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-मिरज लोहमार्गावरील नीरा ते वाल्हा दरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक २७ किलोमीटर ७९/-०१ रेल्वे रूळाच्या दुरूस्ती, निरीक्षण व ओव्हर आँईलिंगसाठी शुक्रवारी (दि.१) सकाळी सात वाजलेपासून ते शनिवारी (दि..२ )सायंकाळी सात…

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा – वाल्हा रस्ता पुन्हा बनला मृत्यूचा ‘सापळा’

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा ते वाल्हा या रस्त्यावरील व पाडेगांव (ता. खंडाळा) हद्दीत अनेक ठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याने वाहन चालविताना वाहनचालक आणि…

सोमेश्वर कारखान्याचे दहा लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट : चेअरमन जगताप

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन ( मोहंम्मदगौस आतार) - डिस्टिलरीच्या विस्तारवाढीची कार्यवाही अहवाल आल्यानंतर करण्यात येणार असून येत्या हंगामात कारखान्याचे सभासद आणि गेटकेन यांचा मिळून १० लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असून सभासद, कामगार आणि…