Browsing Tag

nirbhaya case

निर्भया केस : चारही दोषींच्या कुटुंबियांकडून भावनिक ‘साद’, राष्ट्रपतींना पत्र पाठवून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  निर्भया केसमधील चारही दोषींच्या कुटुंबियांकडून एक नवी खेळी खेळण्यात आली आहे. आता चारही दोषींच्या कुटुंबियांनी राष्ट्रपतींकडे आपल्यासाठी इच्छामरणाची मागणी केली आहे. एकुण 13 लोकांनी राष्ट्रपतींकडे ही मागणी केली…

निर्भया केस : दोषी पवननं साक्षीदाराच्या विश्वासर्हततेवर केला ‘सवाल’, HC नं याचिका…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : निर्भया प्रकरणातील चार दोषींपैकी एक पवन कुमार गुप्ता याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी दरम्यान फेटाळून लावली, ज्यात त्याने म्हटले होते की, 16 डिसेंबर 2012 रोजी घटनेवेळी उपस्थित असलेल्या…

निर्भया केस : नराधम पवन, विनय आणि अक्षय पुन्हा करणार ते काम, 3 तास वकिल AP सिंह यांच्याशी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भयाचे दोषी पवन गुप्ताची राष्ट्रपतींद्वारे दया याचिका रद्द करण्यात आल्यानंतर आता त्याची सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरु झाली आहे. त्याचा दावा आहे की दया याचिका रद्द करण्यात आल्यानंतर कायदेशीर…

निर्भया केस : चौथ्यांदा ‘डेथ वॉरंट’ निघाल्यानंतर दोषींनी घेतली फाशीची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणातील दोषींना कोर्टाकडून फाशीचे वॉरंट मिळताच त्यांची झोप उडाली आहे. दोषींना फाशीच्या चौथ्या डेथ वॉरंटबाबत माहिती समजताच त्यांचे समुपदेशन व वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान तुरुंगातील…

निर्भया केस : फाशी टाळण्यासाठी मुकेशनं दाखल केली सुप्रीम कोर्टात याचिका, जुन्या वकिलांवर केले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने मृत्यूदंड ठोठावल्यानंतर चारही दोषी (पवन कुमार गुप्ता, विनय कुमार शर्मा, मुकेश कुमार सिंह आणि अक्षय) हे सध्या अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान, या चार दोषींपैकी एक म्हणजे मुकेश कुमार सिंह…

निर्भया केस : चारही दोषींना 20 मार्चला होणार ‘फाशी’, पटियाला हाऊस कोर्टानं जारी केलं…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींच्या विरोधात नव्याने डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. दिल्ली न्यायालयाने हे डेथ वॉरंट जारी करुन फाशीची तारीख निश्चित केली आहे. दिल्ली न्यायालयाकडून आता निर्भयाच्या…

निर्भया केस : दोषी पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी ठरवली रद्द, आता फाशी कधी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवनने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका पाठवली होती. परंतु ही दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून रद्दबातल ठरवण्यात आली आहे. दोषी पवनने फाशी…

निर्भयाच्या गावातील लोकांना ‘राग’ अनावर, दोषींच्या पुतळ्यांना दिली ‘फाशी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 ही दोषींची फाशी पुन्हा टळली आहे. न्यायालयाकडून आता पुढील आदेशापर्यंत फाशी रोखण्यात आली आहे. तारखांवर तारखा मिळत असल्याने देशातील अनेक लोक संतप्त झाले आहेत. फाशी पुढे ढकलण्यात…

निर्भया केस : दोषींची फाशी टळल्यानंतर ऋषी कपूर यांनी केलं Tweet, लोक म्हणाले – ‘एकदम…

नवी दिल्ली : निर्भया केसमधील नराधमांची फाशी सोमवारी (दि 2 मार्च 2020) पुन्हा एकदा टळली. पटीयाला हाऊस कोर्टानं पुढील आदेशापर्यंत फाशीवर स्थगिती दिली आहे. निर्भयाच्या दोषींची फाशी टळण्याची ही तिसरी वेळ आहे. दोषी पवन गुप्तानं अंतिम क्षणात…

निर्भया केस : फाशी टाळल्यानंतर कोर्ट म्हणालं – ‘जेव्हा दोषी देवाला भेटतील त्यावेळी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणी चारही दोषींच्या फाशीवर पटियाला हाउस कोर्टाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती आणली आहे. जुन्या डेथ वॉरंटनुसार, सर्व दोषींना आज मंगळवारी सकाळी 6 वाजता फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. हा निर्णय सोमवारी…