Browsing Tag

nirbhaya case

निर्भया केस : तिसर्‍यांदा टळली दोषींची फाशी, कोर्टानं दिली डेथ वॉरंटला स्थगिती

नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीला पुन्हा स्थगिती मिळाली आहे. पटियाला न्यायालयाच्या निर्णयानंतर फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे. पटिलाया हाऊस न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत चारही दोषींची फाशी रोखली आहे. न्यायालयाने…

निर्भया केस : दोषी पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी ठरवली रद्दबातल, उद्याच होणार फाशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवनची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून रद्दबातल ठरवण्यात आली आहे. दोषी पवनने फाशी टाळण्याचा अखेरचा मार्ग निवडला होता. सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव्ह याचिका…

निर्भया केस : SC ने फेटाळली पवन कुमारची क्यूरेटिव्ह पिटीशन, आता टळू शकते फाशी

नवी दिल्ली : वृत्त संस्था - निर्भयाचा गुन्हेगार पवन कुमारला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टाने पवन कुमारची क्यूरेटिव्ह पिटीशन फेटाळली आहे. याप्रकरणाची सुनावणी जस्टिस एन. व्ही. रमन्ना, जस्टिस अरुण मिश्रा, जस्टिस रोहिंटन…

निर्भया केस : ‘या’ 6 मोठ्या कारणामुळे टळू शकते 3 मार्चला दिली जाणारी ‘फाशी’,…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - निर्भया प्रकरणात चारही दोषी (विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह) यांना 3 मार्चला (मंगळवार) सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. आता यासाठी काही तासच शिल्लक राहिले आहेत. परंतु,…

निर्भया केस ! 3 मार्च रोजीच होणार ‘फाशी’, SC मध्ये प्रलंबित याचिकेमुळं ‘डेथ…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणी येत्या 3 मार्चला दोषींना देण्यात येणार्‍या फाशीच्या दिल्लीच्या तिहार कारागृहात तयारीला वेग आला आहे. फाशीची फायनल ट्रायल घेण्यासाठी यूपीच्या मेरठहून जल्लाद पवन हे कधीही दिल्लीतील तिहार कारागृहात…

शेवटच्या वेळी कुटूंबाला केव्हा भेटायचं ते सांगा, ‘तिहार’च्या प्रशासनानं निर्भयाच्या…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - निर्भया गँगरेप आणि मर्डर केसच्या चारही दोषींना तिहार कारागृह प्रशासनाने लेखी सूचना दिली आहे की, कुटुंबियांची शेवटची भेट जेव्हा घ्यायची असेल तेव्हा त्यांनी आपले कुटुंबिय आणि कारागृह प्रशासनाला सांगावे. मुकेश आणि…

निर्भया केस : दोषी मानसिक रूग्ण, आईला सुद्धा ओळखत नाही, विनयच्या वकीलाचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया गँगरेप आणि मर्डर केस आता एका वेगळ्याच वळणावर आले आहे. पटियाला हाऊस कोर्टाने दाखल याचिकेवर गुरूवारी सुनावणी करताना म्हटले की, दोषी विनयची मानसिक स्थिती खुप बिघडलेली आहे. न्यायालयानुसार विनयची स्थिती एवढी…

निर्भया केस : फाशीच्या ‘दहशती’नं चारही दोषी भीतीच्या सावटाखाली, सर्वाधिक विनय घाबरलेला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणात डेथ वॉरंट जारी केल्यानंतर तिहार कारागृहातील चार दोषी (अक्षयसिंग ठाकूर, मुकेश सिंह, पवन कुमार गुप्ता आणि विनय कुमार शर्मा) गंभीर अवस्थेत आहेत. त्याच्या चेहर्‍याचे भाव बदलले आहेत. चारही आरोपींनी…

निर्भया केस : फाशीची नवी तारीख निश्चित, अद्यापही दोषींकडे 2 पर्याय शिल्लक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणातील 4 ही दोषींच्या विरोधात नव्याने डेथ वारंटवर आज पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी सुरु होती. यात कोर्टाने निर्णय सुनावला आहे की निर्भया प्रकरणातील दोषींना 3 मार्च 2020 ला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात…

निर्भया केस : 3 मार्चला सकाळी 6 वाजता चारही दोषींना एकाच वेळी फाशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या विरोधात नव्याने डेथ वारंटवर आज पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी सुरु होती. यात न्यायालयाने निर्णय सुनावला आहे की निर्भया प्रकरणातील दोषींना 3 मार्च 2020 ला सकाळी 6 वाजता एकाच वेळी…