home page top 1
Browsing Tag

Police Sub Inspector

दोघा भावाकडून पोलीस उपनिरीक्षकास बेदम मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - वडिलांना पोलीस ठाण्यात आणल्याचा रागातून सख्या दोन भावाने पोलीस ठाण्यातच पोलीस उपनिरीक्षकास बेदम मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा धक्कादायक प्रकार चाकण पोलीस ठाण्यात घडला असून पोलिसांनी दोघा भावांना…

१ लाख २० हजारांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅंटी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - वाळूची वाहतुक केल्याबद्दल पकडलेल्या गाडीवर दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी व ती पुन्हा चालण्यासाठी हप्त्यासाठी लाच म्हणून  १ लाख २० हजार रुपये खासगी व्यक्तीमार्फत  स्विकारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अ‍ॅंटी…

पोलिस उपनिरीक्षकासह तिघे निलंबित

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाच्या कारवाईनंतर जुगार आड्डा सुरु राहिल्याचा ठपका ठेवून खेड पोलीस ठाण्यातील तिघांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षकासह सहायक पोलीस…

3 लाखाची लाच घेणारे 2 पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन- दाखल गुन्हयात अटक न केल्याबद्दल 3 लाखाची लाच स्विकारणार्‍या दोन पोलिस उपनिरीक्षकांना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. एकाचवेळी आणि एकाच प्रकरणात 2 पोलिस उपनिरीक्षकांना 3 लाख रूपयाची लाच स्विकारताना…

पुणे शहरातील पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस दलातील ११५ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षकाच्या नावासमोर कंसात कोठून कोठे बदली झाली याची माहितीअकिल शेख (समर्थ ते…

पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ, युवा सेनेचा शहराध्यक्ष गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वर्दळीच्या ठिकाणी पार्क केलेली फॉर्च्युनर गाडी बाजूला पार्क करण्यास सांगितल्याच्या कारणावरुन पोलीस उपनिरीक्षकासोबत हुज्जत घालणाऱ्या भारतीय युवा सेनेच्या पुणे शहराध्यक्षाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. हा…

पोलीस उपाधीक्षक झटापटीत जखमी ; हाताला दुखापत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्याशी मंदिराच्या गेटवर दोघांनी केलेल्या झटापटीत शिवथरे यांच्या हाताला दुखापत झाली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून शासकीय सेवकास…

ड्रग्ज तस्करी प्रकरण ; पोलीस अधिकाऱ्यासह १६ पोलिसांवर कारवाई

अगरतळा : वृत्तसंस्था - त्रिपुरामध्ये मादक द्रव्यांच्या वाहतुकीत कथित सहभाग असल्याच्या आरोपाखाली पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.२५) पोलीस उप निरीक्षक सुशिल देबब्रमा याच्या घरातून १० लाख १ हजार रुपयांची रोकड जप्त…

पत्नीची छेड, पोलीस उपनिरीक्षकाला बेदम मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या भावाला भेटण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पत्नीसमवेत रुग्णालयात गेले होते. त्यावेळी एका टोळक्याने त्यांच्या पत्नीची छोड काढली. पत्नीची छेड का काढली याचा जाब विचारण्यासाठी…

दहा हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - मोबाईलचोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकासह तीन आरोपींविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीच्या पथकाने ही कारवाई केली. सिटी कोतवाली…