Browsing Tag

policenama news marathi

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पुर्ववैमनस्यातून तिघांवर कोयत्याने सपासप वार

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पुर्ववैमन्यासातून सहा जणांच्या टोळक्याने तीन तरुणांवर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना सिंहगड रोड परिसरात घडली. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यात एका अल्पवयीन मुलासह तिघे जखमी झाले आहेत.दत्ता उर्फ राजेश…

प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. श्याम त्रिंबक टिळक यांचे पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रख्यात शास्त्रज्ञ, लेखक व भारतीय वायुजीवशास्त्रज्ञ सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ श्याम त्रिंबक टिळक यांचे शनिवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले.…

गोवा पोट निवडणूक : मनोहर पर्रिकरांच्या जागेवरून ‘हे’ लढणार निवडणूक

पणजी : वृत्तसंस्था - गोव्याचे दविंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मोठा मुलगा उत्पल पर्रिकर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा उत्पल पर्रिकर यांना मनोहर पर्रिकरांच्या जागेवरुन उभे करण्यात…

जवानांच्या बलिदानावर मतं मागण्यापेक्षा घरी बसा : धनंजय मुंडे

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात कारगील युद्ध झाले. तरीसुद्धा त्यांनी जवानांच्या शौर्यावर व त्यांच्या बलिदानावर मत मागितले नाही. परंतु तुम्ही पुलवामामध्ये…

‘क्या से क्या हो गये देखते देखते’ ; धनंजय मुंडेंचा ‘या’ अभिनेत्याला टोला

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - याला तर मी मनोज कुमार समजलो होतो, हा तर मोदींचा भक्त निघाला अशी टीका धनंजय मुंडेंनी अक्षय कुमारवर ट्विट द्वारे केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी एक मुलाखत दिली. ही मुलाखत बॉलीवूड मधील अभिनेता अक्षय…

एकाच गाडीतील भाजपा, काँग्रेस, कम्युनिस्ट समर्थकांचा ‘हा’ फोटो सोशलवर व्हायरल

केरळ : वृत्तसंस्था - सध्या लोकसभा निवडणुकींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. राजकीय नेते अगदी पातळी सोडून एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. अनेकदा काही जण आपल्या समर्थकाची बाजू घेत असल्याकारणाने त्यांच्या मैत्रीमध्ये दरी निर्माण…

ट्रक आणि जीपचा भीषण अपघात ; ३ जण ठार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूर मुंबई महामार्गावर ट्रक आणि जीपचा भीषण अपघात होऊन ३ जण ठार तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या घटनेत मृत झालेले तिघेही मुंब्र्यातील केटरिंग कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.…

अभिनेताही गोंधळला असेल की मोदी माझ्यापेक्षा चांगला अभिनय करतात : ओवेसी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अँकरला त्यांच्यासारखा अभिनय जमला नसता म्हणून मोदी खऱ्या अभिनेत्याला घेऊन आले. पण अभिनेताही गोंधळला असेल की मोदी तर माझ्यापेक्षा चांगला अभिनय करतात. अशी टीका एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली. अभिनेता अक्षय…

ब्रॉयफ्रेंडला KISS करतानाचे हिना खानचे फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - हिना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा तिच्या फोटोंमुळे ती चर्चेतही असते. टीव्ही अभिनेत्री हिना खान तिचे अनेक फोटो सोशलवर शेअर करत असते. तिला आवडलेला फोटो ती बिंधास्तपणे शेअर करत असते मग तो कोणताही फोटो…

भाजप नेत्यांना निवडून आणू शकत नाही का ? ; कार्यकर्त्यांमध्येच सुरु झाली कुजबुज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाच वर्षातील दामदार कामगिरी, पुलवामा हल्ल्यानंतर केलेला बालाकोटचा एअर स्ट्राईक, विरोधी पक्षांचा एकमेकांशी नसलेला ताळमेळ अशी सर्व अनुकुल परिस्थिती असतानाही भाजप क्रिकेटपटु, अभिनेते, संत…