Pune SPPU News | पुणे विद्यापीठात पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह लिखाण, भाजपचे आंदोलन; भाजयुमो…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Pune SPPU News) भितींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत लिहिल्यामुळे भाजपकडून (BJP) आंदोलन करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (BJP…