आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या जीवनात ‘विवाह’ योग, तर…
पोलीसनामा ऑनलाईन टीम -
मेष रास -
विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत घ्यावी लागणार आहे. मित्रांबरोबर प्रवासाचा योग आहे. तुमचे नशिब आज तुम्हाला नक्की साथ देईल. अनावश्यक खर्च टाळा.
वृषभ रास -
नव्या कामाच्या शुभारंभासाठी आजचा दिवस…