Browsing Tag

Raju Shetti

‘गरज सरो आणि वैद्य मरो’ ! ‘शिवसंग्राम’च्या विनायक मेटेंचा महाविकास आघाडीला…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडीचा आज शपथविधी सोहळा पार पडला. आजच्या शपथविधी सोहळ्यामध्ये 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यावर घटकपक्ष नाराज आहे. यावर शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी तोंडसुख घेतले.तीन…

ED, CBI ची पीडा लावणार्‍यांना सन्मानानं ‘आमंत्रण’, नुकसान सोसणारे घटकपक्ष मात्र…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आज महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून विधानभवनाच्या परिसरात एकूण ३६ नेत्यांनी शपथ ग्रहण केली. दरम्यान सगळ्यांना उत्सुकता होती की कुणाला मंत्रिपदासाठी कुणाची वर्णी लागते तर कुणाला वंचित रहावे लागते.…

‘महाविकास’आघाडीच्या मंत्रिमंडळात मित्र पक्षाला स्थान नाही, राजू शेट्टींना निमंत्रण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडणार आहे. दुपार नंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधी सोहळ्यासाठी आघाडीने आपल्या मित्रपक्षांना…

स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर गोळीबार, कार पेटवली

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - अमरावती जिल्ह्यातील मोर्शी या विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमदेवार देवेंद्र भुयार यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यांना मारहाण करुन त्यांची कार पेटवून देण्यात आली. ही घटना सोमवारी सकाळी साडेपाच…

शरद पवार यांनी कधीही भ्रष्टाचार केला नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर :  पोलीसनामा ऑनलाईन - शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शरद पवारांची…

…म्हणून राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना विरोधात निवडणूक लढवण्याचे दिले आव्हान

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप शिवसेनेचा पराभव समोर ठेवून बहुजन वंचित आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. शेट्टी असेही म्हणाले की, चंद्रकांत पाटलांना स्वतःचा असा मतदार संघ नाही. ते…

शरद पवार हे विश्वासघातकी नेते : उद्धव ठाकरे

इस्‍लामपूर : पोलीसनामा ऑनलाईन - हातकणंगले मतदारसंघातील युतीचे उमेदवार धैर्य़शील माने याच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. पवार हे विश्वासघातकी नेते…

वसंतदादा घराण्यावर अन्याय करून ‘सांगली’ नको : राजू शेट्टी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सांगली मतदार संघाचा तिढा कायम आहे. अशातच सांगली मतदार संघाचा वाद मिटवला नाही तर महाआघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. सांगली येथे…

हातकणंगलेत राजू शेट्टींविरोधात शिवसेनेकडून धैर्यशील माने रिंगणात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय जनता पक्षाने गुरुवारी लोकसभा मतदार संघातील यादी जाहीर केल्यानंतर आता आज शिवसेनेकडून लोकसभा २०१९ च्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या एकूण २३ जागांपैकी २१ जागांची नावं आज जाहीर केली…

राजू शेट्टी लोकसभेच्या मैदानातून थेट क्रिकेटच्या मैदानात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे लोकसभेच्या मैदानातून थेट क्रिकेटच्या मैदानात उतरले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखेळे या गावात प्रचारादरम्यान राजू शेट्टी यांनी…