Browsing Tag

Ramesh Bagwe

निराशाजनक अर्थसंकल्प – रमेश बागवे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या पाच वर्षात कोणतीही भरीव कामगिरी केलेली नाही. त्याचेच प्रतिबिंब केंद्राच्या अंतरिम अंदाजपत्रकात पडले आहे. अशी प्रतिक्रिया पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली आहे.…

… तर , जावडेकर , शिरोळेंच्या घरासमोर निदर्शने करू

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनगेल्या दहा महिन्यांपासून पिंपरी ते स्वारगेट मेट्रो प्रकल्याचे काम रखडले आहे , ते त्वरीत सुरू न झाल्यास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि खासदार अनिल शिरोळे यांच्या घरासमोर निदर्शने करू असा इशारा काँग्रेस पक्षाचे…

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसची निदर्शने

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनपेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ( शनिवारी ) दांडेकर पूल चौकात निदर्शने केली. या निदर्शनाच्या वेळी महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यात चुली पेटवुन त्यावर भाकरी भाजून निषेध व्यक्त…

संविधान जाळण्याच्या प्रकाराचा काँग्रेस कडून निषेध

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनभारताचे संविधान जाळण्याच्या दिल्लीत घडलेल्या प्रकाराचा तीव्र निषेध पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांनी केला आहे.केंद्र आणि राज्यातील सरकारच्या आशीर्वादाने संविधान विरोधी जातीय व धर्मांध शक्तिंनी…

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाकडून निषेध

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनकेवळ चले जाव ची घोषणा झाली म्हणून इंग्रज भारतातून गेले नाहीत असे वक्तव्य लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी क्रांतीवीर दामोदर हरि चापेकर यांच्या टपाल तिकिटाच्या प्रकाशन प्रसंगी बोलताना केले होते. अहिंसक आंदोलने,…

सभागृहाचे कामकाज चांगले चालावे यासाठी काँग्रेस पक्षाकडून महापौरांना निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनपुणे महानगरपालिकेच्या सभागृहात नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाची घटना घडणे. हे योग्य नसून अशा घटना घडता कामा नये. यासाठी महापौरांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि महापालिकेच्या सभागृहाचे कामकाज चांगले चालावे. यासाठी…

पुण्यात जून अखेरीस राहुल गांधींच्या दोन सभा होणार : रमेश बागवे

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे चांगले काम चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर जून अखेर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची पुणे शहरात आणि ग्रामीण भागात…

पुण्यात काँग्रेसकडून मूक मोर्चाचे आयोजन : रमेश बागवे

पुणे :पोलीसनामा ऑनलाईनकेंद्रात भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण होत आहेत .लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली एक ही आश्वासने पूर्ण करण्यात भाजप चार वर्षात अपयशी ठरले असून त्यांच्या सरकारला चार वर्ष पूर्ण होत असल्याच्या निषेधार्थ २७ मे रोजी…

भाजपच्या पारदर्शकतेचा बुरखा फाटला

निविदा उघडायच्या आतच सिमेंट कॉंक्रेटच्या रस्त्याचे काम सुरूपुणे : पोलीसनामा ऑनलाईनभाजपच्या पारदर्शक कारभाराचा बुरखा हळूहळू फाटू लागला आहे. आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवून चक्क निविदा प्रसिद्ध होण्यापुर्वीच सिमेंट कॉंक्रीटच्या…