Browsing Tag

ranking

‘या’ राज्यात व्यवसाय करणे अत्यंत सोपं, दुसर्‍या क्रमांकावर UP, केंद्राकडून रँकिंग जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  आज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या व्यवसाय सुलभतेचे रँकिंग जारी करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते स्टेट बिझिनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन २०१९ जाहीर करण्यात आला. आंध्र प्रदेशने प्रथम, उत्तर…

स्विस बँकेत ‘या’ देशाचा सर्वाधिक पैसा ; भारताचे स्थान घसरले

झुरिच : वृत्तसंस्था - स्विस बँकेत ठेवी जमा करणाऱ्या देशांच्या क्रमवारीत भारत जगभरात ७४ स्थानावर आहे. तर ब्रिटन या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. ब्रिटिश धनाढ्य व्यक्ती व उद्योग समूहांच्या सर्वाधिक ठेवी स्वीस बँकेत आहेत. मागील वर्षी भारत ७३…

स्मृती मानधना ICC Ranking मध्ये अव्वल स्थानावर

लंडन : वृत्तसंस्था - मराठमोळ्या स्मृती मानधनाने क्रिकेटविश्वात भारतीयांची मन उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शनिवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत मानधनाने वन डे क्रिकेटमधील महिला फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तिने तीन…

आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूंची यादी जाहीर ; कोण आहेत हे खेळाडू जाणून घ्या 

दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. या यादीत भारतीय संघातील फलंदाज, गोलंदाज आणि ऑलराऊंडर्स खेळाडूंची नावे आली आहेत. कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने नमवून भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या…

सेलिंग शर्यतीत भारत सातव्या स्थानी 

जकार्ता :सेलिंग या क्रीडा प्रकारात भारताने प्रथमच भाग घेतला असून  ड्वेन-कात्या ही जोडी या स्पर्धेत प्रथमच उतरली आहे. पहिल्या दिवशी दोन शर्यती झाल्या त्यात भारतीय जोडी २८ गुणांसह सातव्या स्थानी राहिली. चीनने पाच गुणांसहप्रथम तर…

विराट पुन्हा नंबर वन

नवी दिल्ली :भारताचा कर्णधार विराटने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. विराटने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर विराटने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल…