Browsing Tag

Remedesivir injection

रेमडेसिवीर साठा आणल्याप्रकरणी महाराष्ट्रातील भाजप खासदार अडचणीत, हायकोर्टात याचिका

अहमदनगरः पोलीसनामा ऑनलाइन - देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना दिल्लीतून गुप्तपणे खासगी विमानाने रेमडेसिवीरचा साठा आणल्याने अहमदनगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील अडचणीत आले आहेत. डॉ. विखे पाटील यांनी आणलेल्या रेमडेसिवीरची चौकशी…

केंद्र सरकारचा जनतेला गंभीर इशारा, म्हणाले – ‘आता घरातही मास्क घालून बसा, कोणालाही घरी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जनतेला गंभीर इशारा दिला आहे. कोरोनाच्या या…

PM मोदींच्या ‘मन की बात’वर शिवसेनेचे टीकास्त्र, म्हणाले – ‘…तर आज कोरोनाच्या…

पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 25) मन की बातमधून देशातील जनतेशी संवाद साधला. यावरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीकास्त्र सोडले आहे. तज्ञांनी…

किरिट सोमय्यांनी लोकायुक्त अन् ACB कडे दाखल केली याचिका, म्हणाले – ‘हा तर ठाकरे सरकारचा…

पोलीसनामा ऑनलाइनः राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. त्यातच राज्यात विविध किंमतीना रेमडेसिवीर विकत घेण्याची…

रेमडेसिवीरचा काळाबाजार : शासकीय रुग्णालयातील ब्रदर, प्रयोगशाळेचा तंत्रज्ञाला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना रुग्णांना आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नाही. रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जावणत असून…

जय महाराष्ट्र ! शिवसेनेच्या आमदारानं रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी चक्क स्वतःची 90 लाखांची FD मोडली, दिली…

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान आपल्या मतदारसंघातील नागरिकांची काळजी आणि जीव…

Pune : कोंढव्यातील वेलफेअर हॉस्पिटलचा ‘फार्मासिस्ट’ अन् हडपसरमधील…

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या फॉर्मासिस्टला ही इंजेक्शन पुरविणार्‍या परिचारिकेला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.रिबिका विनोद वैरागर (वय ३५, रा. मासाळ चाळ,…

रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले – ‘…तोवर तुटवडा कमी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत कोरोना प्रतिबंधक लस, रेमडेसिविर, ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, केंद्र सरकार जोपर्यंत आयात सुरु करत नाही, तोवर लस आणि रेमडेसिविरचा तुटवडा कमी होणार नसल्याचे…

Twitter वर मिळेल Remdesivir, बेड्स अन् ऑक्सिजनची माहिती, जाणून घ्या

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. बेड्स, ऑक्सिजन सिलेंडरसह, इंजेक्शन औषधांचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांना भेडसावणाऱ्या या समस्येवर ट्विटरने नवे…

‘रेमडेसिवीर’च्या काळा बाजारात नगरसेवकाचे नातेवाईक; 5 जणांची टोळी गजाआड करुन पोलिसांनी…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या ५ जणांच्या टोळीला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ७ इंजेक्शन आणि रोकड जप्त केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका नगरसेवकाच्या नातेवाईकाचा समावेश आहे. ४५ हजार…