Browsing Tag

sangali

मंदीर फोडणाऱ्या 2 चोरट्याना सांगलीत अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - मिरज तालुक्यातील वाजेगाव येथील मंदीर फोडणाऱ्या दोन चोरट्याना गुरुवारी सांगलीत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पावणेतीन किलोच्या चांदीच्या 4 विटा, देवांच्या मूर्ती, तलवार, गदा असा सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल…

सांगलीत 45 हजारांचा भेसळयुक्त वाटाणा, तेल जप्त

सांगली :  पोलीसनामा ऑनलाइन - अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील एका मॉलमध्ये छापा टाकून भेसळयुक्त मोहरी तेल व वाटाण्याचा साठा जप्त केला. त्याची किंमत ४४ हजार ७२१ इतकी आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात…

सांगली, मिरजेत प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली आणि मिरज शहरात बसस्थानकावर रात्री उशिरा आलेल्या प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या 2 पथकानी सांगली, मिरजेत ही कारवाई केली. अभिजित नाईक, दादासाहेब आवळे अशी अटक…

सांगलीत भरदिवसा घरफोडी करणाऱ्यास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - मिरज तालुक्यातील कुपवाड शहरात दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आले. सागर शहाजी जावीर (वय 19, आहिल्यानगर, कुपवाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे दीड लाख रूपयांचे चार तोळ्याचे सोन्याचे…

‘आरएसपी’चे विद्यार्थी हे वाहतुकीचे “ब्रॅंड अँबेसिडर’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - "आरएसपी'चे विद्यार्थी हे वाहतुकीचे "ब्रॅंड अँबेसिडर'आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी केले. सांगली पोलिस दल आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 31 व्या…

नाशिकमधून 402 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात, फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रास 15 जानेवारीपर्यंत मुदत

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) - आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे संपुर्ण जगामध्ये भुरळ पाडणाऱ्या द्राक्ष निर्यातीला यंदाच्या अवकाळीचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. या अवकाळी पावसाने यंदाच्या हंगामात द्राक्ष उत्पादनाचे गणित…

‘डरना मत, कहना मेरा भाई एसपी है’ : पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सायबर स्टॉकिंगला महिला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. सामाजिक माध्यमांच्या वापराबाबत महिलांना त्यांचे अधिकार माहिती असणे आवश्यक आहे. तुमची शांतता, सुरक्षितता, मानसिक स्वास्थ हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही.…

सांगलीत पोलिस मुख्यालयात सखी कक्ष सुरू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - देशात महिला अत्याचार वाढत असल्याचे बोलले जाते, मात्र सांगली जिल्ह्यात याचे प्रमाण नगण्य आहे. तरीही जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी पोलिस मुख्यालयात सखी कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती…

सांगलीत आरएफायडी गस्त यंत्रणा : पोलीस अधीक्षक शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा पोलिस दलाने "आरएफआयडी' ही अत्याधुनिक गस्त यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. सांगली-मिरज आणि कुपवाड या तीनही शहरातील तीनशे ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहे. यातून पोलिसांच्या गस्तीची ऑनलाईन हजेरी…

सांगलीत भेसळयुक्त ‘पनीर’ व ‘खव्या’चा साठा पकडला, 3 वाहनासह 30 लाखांचा…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - कर्नाटकातून सांगली मार्गे पुण्याकडे जाणारा भेसळयुक्त खवा व पनीरचा साठा अन्न औषध प्रशासनाने सांगलीतील विश्रामबाग चौक येथे पकडला. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. पुण्याकडे हा साठा पाठविण्यात येत असल्याची…