Browsing Tag

SDRF

Diagnosis of Covid-19 | कोरोना रूग्णाच्या मृत्यूला कधीपर्यंत नाही मानलं जाणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनाने मृत्यूच्या (Diagnosis of Covid-19) मृत्यूप्रकरणात नुकसान भरपाईच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली होती, यावर केंद्र सरकारने (Central Government) प्रतिज्ञापत्र दाखल…

Rajasthan News Live Updates : जयपुरमध्ये विषारी गॅसची गळती, अनेक कॉलनी रिकाम्या केल्या, लोकांची…

जयपुर : वृत्त संस्था - राजधानी जयपुरमध्ये मोठी दुर्घटना होता-होता टळली आहे. पिंकसिटी जयपुर शहरातील ब्रह्मपुरी परिसरात गुरुवारी रात्री उशीरा एका ट्रीटमेंट प्लँटमधून विषारी गॅस (poison gas) ची मोठी गळती झाली. विषारी गॅसच्या गळतीची माहिती…

चामोलीत सुरू असलेल्या शोधमोहिमेत आढळले 12 मृतदेह; मृतदेहांची एकूण संख्या झाली 50

पोलिसनामा ऑनलाईन, चमोली : उत्तराखंडच्या चामोली येथे पूर्वी ग्लेशियर फुटल्यामुळे झालेल्या विध्वंसानंतर शोध आणि बचावकार्य सुरू आहे. रविवारी 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले. यांसह, मृतदेहांची संख्या आता 50 झाली आहे.याबाबत चामोलीची डीएम स्वाती…

हैदराबादमध्ये पावसामुळं पूरसदृश परिस्थिती, 11 जणांचा मृत्यू, अनेक भाग पाण्याखाली गेले

हैदराबाद : तेलंगनाची राजधानी (हैदराबाद) येथे गेल्या चोवीस तासांपासून पाऊस पडत आहे. यामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली आले आहेत. येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे इतके पाणी साचले आहे की काही भागात तर कुजलेल्या रस्त्यावर उभे…

चंबळ नदीत 50 प्रवाशांसह बोट उलटली

कोटा : वृत्तसंस्था - बुधवारी सकाळी राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली. चंबळ नदीत एक बोट उलटली. त्यामध्ये एकूण ५० प्रवासी होते. या प्रवाशांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश होता. बुंदी जिल्ह्याच्या सीमेवर गोठडा कला…

‘आत्मनिर्भर भारत’ पॅकेजवर अर्थमंत्र्यांची शेवटची पत्रकार परिषद, जाणून घ्या कोणाला काय…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज म्हणजेच रविवारी आत्मनिर्भर मदत पॅकेजसंदर्भात शेवटची पत्रकार परिषद घेत आहेत. निर्मला सीतारमण यांनी मदत पॅकेजेसवर पत्रकार परिषद घेण्याचा आजचा सलग पाचवा दिवस आहे. पहिल्या चार दिवस…

गणपती विसर्जनदरम्यान नाव उलटून 11 जणांचा मृत्यु

भोपाळ : वृत्तसंस्था - गणपती विसर्जनाप्रसंगी भोपाळमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. विसर्जनासाठी गेलेल्या लोकांनी भरलेली बोट उलटून त्यात ११ जणांचा मृत्यु झाला. तर ७ जणांना वाचविण्यात यश आले आहे. भोपाळमधील खटलापुरा घाटावर ही घटना गुरुवारी दुपारी…

‘फिल्मी’ अंदाजात पत्नीला ‘पवित्र’ गंगेत फेकून दिलं, जवानांनी वाचवलं अन् पुढं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्या पत्नीची हत्या करून त्याला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाच्या इराद्याला एसडीआरएफच्या जवानांनी सुरुंग लावला. पतीने पीडितेला नदीत ढकलून दिल्यानंतर लगेच एसडीआरएफच्या जवानांनी या महिलेला…