Browsing Tag

son in law

धक्कादायक ! लिव्ह इन मध्ये सासू आणि जावई, भांडण झाल्यावर ‘त्यानं’ गळा दाबला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काल एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची गळा दाबून हत्या केली. हे दोघे सासू आणि जावई असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेतला असून वैद्यकीय…

भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत ‘गोतवळा’, ‘मुलं-मुली-सुना-जावाई’ आणि…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभेमध्ये काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने आज विधानसभेच्या उमेदवारांच्या यादीमध्ये भाजपने नेत्यांचा मुलगा, जावई, सुन या सगळ्यांना उमेदवारी दिली आहे. आज भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये विद्यमान 12…

‘हे’ ५ अभिनेते बॉलिवूडमधील ‘बड्या’ आणि ‘पॉप्युलर’ घराण्याचे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ८० च्या दशकात कुमार गौरव यांची सिनेमात एन्ट्री झाली. कोणी विचारही केला नव्हता की, चॉकलेट बॉय सारखा दिसणारा हा चेहरा रातोरात स्टार बनेल आणि बाकी कलाकारांसाठी काटे की टक्कर होईल. कुमार गौरव यांनी आजच आपला वाढदिवस…

धक्कादायक ! पुण्यात लोखंडी रॉडने वार करून जावयाने केला सासूचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सासूसोबत झालेल्या किरकोळ वादातून जावयाने सासूवर लोखंडी रॉडने वार करून तिचा खून केल्याची घटना औंध येथील संजय गांधी वसाहत परिसरात आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली.सुदामती देवराम गायकवाड (६०, रा. संजय गांधी…

प्रेमविवाहाच्या रागातून जावयावर ॲसिड हल्ला

कराड : पोलीसनामा ऑनलाइन - प्रेमविवाहाच्या रागातून जावयावर ॲसिड हल्ला केल्याप्रकरणी रेठरे, ता. कराड येथील सासू सासऱ्यासह दोन मेहुण्यांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रूपये दंडाची शिक्षा कराड येथील प्रथमवर्ग न्या. रवींद्र गवई यांनी…

मुलीला मारहाण केल्याच्या रागातून जावई ठार

सांगली : पोलीसनामा आॅनलाईन - आपल्या मुलीला जावयाने मारहाण केली म्हणून संतप्त झालेल्या सासऱ्याने आपल्या जावयाला जबर मारहाण केली. धक्कादायक म्हणजे या मारहाणीत सदर जावयाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पतीकडून मारहाण झालेल्या…

जावयाच्या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू, सासू, पत्नी गंभीर जखमी

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाईनघरात झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात जावयाने लाकडी दांडक्याने सासरा, सासू आणि पत्नीला केलेल्या बेदम मारहाणीत सासऱ्याचा मृत्यु झाला, तर सासू आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना जवाहरनगर परिसरातील कोरवी…

सुनेचा खून करणाऱ्या सासू-सासऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनतीन मुली झाल्यामुळे वंशाला दिवा नाही, या कारणावरुन सुनेचा खून केल्याप्रकरणात सासु-सासऱ्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला.…

वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या खुर्चीवर ‘जावईबापू’

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईनऔरंगाबाद शहरात झालेल्या दंगलीमुळे औरंगाबादची चर्चा सर्वत्र आहे. दंगलीबाबत पोलिसांना चांगलेच धारेवर धरण्यात येत आहे. पण आता औरंगाबाद आणखी एका कारणामुळे चर्चेत आले आहे. जिन्सी ठाण्यातील निरीक्षकाच्या खुर्चीवर…

लग्‍नाला बोलविले नाही म्हणून सासर्‍याकडूनच जावाई, मुलीची बदनामी

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइनवडिलांनीच आपल्या मुलीची व तिच्या पतीची म्हणजेच जावयाची फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅपवर बदनामी केल्याची धक्‍कादायक घटना सोलापूर जिल्हयातील पंढरपूरमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी पंढरपूर पोलिसांनी संबंधितास अटक केली असून…