Browsing Tag

Vaccination Campaign

लसीचा गोंधळ सुरुच ! लशीच्या पुरवठ्याअभावी गुजरात पाठोपाठ मध्य प्रदेशातही तरुणांचे लसीकरण ढकलले पुढे

भोपाळ : राज्यात लसीचा साठा उपलब्ध नसल्याने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील तरुणांना लसीकरणाचा कार्यक्रम राबविता येणार नसल्याची घोषणा मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केली आहे. गुजरात पाठोपाठ भाजपशासित राज्यांमधील लसीकरण पुढे…

SC मध्ये आणखी एक याचिका दाखल, म्हणाले – ‘कोरोना लसीकरणात 32 हजार कोटींचा घोटाळा?’

नवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयात विविध याचिकांवर सुनावणी सुरू आहे. याच प्रकरणी…

Coronavirus Vaccination : देशात महाराष्ट्र अव्वल, राज्यात 1.5 कोटी नागरिकांचे लसीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या हळूहळू कमी होत आहे. यामध्ये…

1 तारखेपासून लसीकरणासाठी राज्य सरकार तयार, पण…, आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने लसीकरण मोहीमेची व्यप्ती वाढवण्यात आली आहे. 1 मे पासून 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला लस घेण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे 18 वर्षावरील…

देशभरात पुन्हा कडक Lockdown लागणार का? तर तज्ज्ञ म्हणतात…

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचे थैमान अद्याप सुरुच आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात दिवसाला 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा देशभरात कडक लॉकडाऊन लागू केला जाईल, अशा चर्चा सुरु आहेत. त्यानंतर आता…

Vaccination in Maharashtra : लसीकरणात महाराष्ट्र TOP ला ! एकाच दिवशी 5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यानुसार, राज्यभरात लसीकरण मोहीमेची व्याप्ती वाढवण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची…

Coronavirus Vaccination : तिसरी लाट रोखण्यासाठी 70 % लसीकरण गरजेचे, महाराष्ट्रासह ‘या’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आली आहे. देशात 16…

Corona Vaccine : ‘सीरम’च्या लशीला भारतातच आलाय मोठा ‘भाव’; इतर देशांत स्वस्त…

नवी दिल्ली : वृत्त संस्था  - देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठा आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे देशभरात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड ही लस प्रभावी ठरत आहे. मात्र, आता याच…

चोराने माफी मागत परत केली चोरलेली कोरोनाची लस; जयंत पाटील म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यासह देशभरात कोरोना व्हायरसचे मोठे संकट आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र, रुग्णालयातून एका चोराने कोरोना प्रतिबंधक लस चोरून नेली. पण त्याने ती परत…