मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन (अरुण ठाकरे) - आपण समाजाचं काही तरी देणं लागतो. आपल्याकडून गोरगरीब, बेसहारा, अपंग, मतीमंद लोकांना एक मदतीचा हात असावा या उदात्त भावनेतून टिटवाळा येथील दोन तरुणांनी समाजसेवेचे व्रत जोपासले आहे. त्यांनी आज मुरबाड…
यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घालत तब्बल १३ जणांना ठार करणाऱ्या अवनी वाघिणीला ठार करण्यात आले . त्यानंतर आता तिच्या नर बछड्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे. दरम्यान या बछड्याला पकडण्यासाठी यामध्ये वन…
यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - नरभक्षक अवनी वाघिणीचे दोन बछडे आहेत. ज्यांचा अनेक दिवसांपासून शोध घेण्याचे काम सुरु आहे. C1 आणि C2 अशी या दोन बछड्यांची नावे आहेत. याच दोन बछड्यांपैकी मादी बछड्याला पकडण्यात आता यश आलं आहे. सदर…
नागपूर : पोलीसनामा आॅनलाईन - 'नरभक्षक' वाघीण अवनी अर्थात टी वन हिला काही दिवसांपूर्वीच शिकार करून ठार मारण्यात आले. अवनीला रात्री उशिरा राळेगांव तालुक्यातील बोराटी गावात ठार करण्यात आलं. अवनी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सहा…
यवतमाळ : पोलीसनामा आॅनलाईन - यवतमाळ येथून अवनीच्या बछड्यांची बातमी समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे तिच्या दोन्ही बछड्यांचे दर्शन वन विभागाच्या शोध पथकाला झालंय. इतकंच नाही तर हे बछडे वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये टिपले…
यवतमाळ : पोलीसनामा आॅनलाइन - नरभक्षक वाघीण अवनीला मारल्यामुळे दिल्लीपासून मुंबई, नागपूर सह सर्वत्र राजकारण रंगले आहे. अनेक प्राणी प्रेमी संघटना अवनीच्या हत्येचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत. असे असताना राळेगाव -पांढरकवडा तालुक्यातील…
चंद्रपूर :पोलीसनामा ऑनलाईन - चंद्रपूर जिल्ह्याच्या जुनोना या जंगल परिसरात अवनी वाघिणीचे बछडे मृत अवस्थेत सापडले आहेत. रेल्वे ट्रॅक वर वाघाचे दोन बछडे मृत अवस्थेत आढळले आहेत त्यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा संशयाचे तांडव माजण्याची शक्यता आहे.…
यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - अवनी वाघिणीला ठार मारण्यावरून राजकारण पेटले असतानाच बोराटी येथे आज, रविवारी 'अवनी'पीडित सरकारकडे जगण्याचा अधिकार मागणार आहेत. 'आमची आई, बाबा परत द्या' असे फलक घेऊन मागण्यांकडे लक्ष वेधणार आहेत.यवतमाळ…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अवनी या नरभक्षक वाघीणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर राज्याच्या सरकारवर चौफेर टीका होत असताना केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी परवा पासून या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी परवा अवनी संदर्भात…
वृत्तसंस्था : अवनी वाघिणीला ठार करून आज चार दिवस झाले. या प्रकरणावरून अनेक वाद सुरू आहेत. अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. परंतु आता अवनीला ठार करणाऱ्या शिकारी नवाब अजगरअली याने मोठा खुलासा केला आहे. मी स्वसंरक्षणार्थ तिच्यावर…