Video : ‘इंदू की जवानी’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचली कियारा ! फॅमिली आणि फ्रेंड सोबत…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी (Kiara Advani) चा इंदू की जवानी (Indoo Ki Jawani) हा सिनेमा आज (शुक्रवार दि 11 डिसेंबर) थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. कियारा देखील तिच्या सिनेमाला घेऊन खूप एक्साईटेड आहे. नुकताच या…