Nashik News : 7 वीत शिकणार्या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून
कुंदेवाडी (नाशिक) : पोलीसनामा ऑनलाईन - इयत्ता सातवीत शिकणा-या एका मुलीच्या खोलीत सापडलेल्या चिठ्ठीने तिच्या कुटुंबियांना धक्काच बसला आहे. सर, मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात आहे, असे तिच्या हस्ताक्षरातील चिठ्ठीत नमूद…