Actor Ravindra Berde Passed Away | ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन; अस्सल विनोदाचा धडाका…
मुंबई : हमाल दे धमाल, थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला, गंमत जंमत, सिंघम अशा सुपरहिट चित्रपटात आपल्या अभिनयाने ठसा उमटविणारे मराठी चित्रपटसृष्टी (Marathi Film Industry) गाजवणार्या चरित्र कलावंतांमध्ये अग्रणी असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र…