Maharashtra Political News | अजित पवारांच्या मुद्यावरुन शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार?, शिंदे गटाच्या…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Political News | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण (Maharashtra Political News) ढवळून निघाले आहे.…