स्टुडिओत घुसलं माकड, महिला अँकरनं काढला पळ, जाणून घ्या पुढं काय काय झालं ! (व्हिडीओ)
पोलीसनामा ऑनलाइन टीम - एक अशी घटना समोर आली आहे ज्यात स्टुडिओत अचानक माकड घुसल्यानं एक महिला अँकर स्टुडिओ सोडून पळून गेली आहे. त्या माकडानं थेट महिला पत्रकाराच्या पायावरच हल्ला केला होता. याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे जो सध्या…