Lavanya Tripathi | अभिनेत्री लावण्या त्रिपाठी करणार ‘या’ अभिनेत्यासोबत साखरपुडा; घरच्या घरी करणार…
पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरु आहे. यामध्येच सोशल मीडियावर दोन सेलिब्रिटींच्या साखरपुडा आमंत्रण पत्रिकेचा फोटो व्हायरल होत आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वरुण तेज (Actor…