Browsing Tag

ग्रामसेवक

साडे सात हजाराच्या लाच प्रकरणी ग्रामसेवकासह माजी महिला सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विद्युत वस्तु ग्रामपंचायतीला पुरविल्यानंतर बिले काढण्यासाठी बिलाच्या 10 टक्के रक्कम लाच म्हणून मागणी करत 7 हजार 500 रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी ग्रामसेवक आणि माजी महिला सरपंचाविरूध्द वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा…

80 हजाराची लाच घेताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - काॅन्क्रीट बंधाऱ्याचे बिल काढण्यासाठी 80 हजार रुपयांची लाच स्विकारताना ग्रामसेवकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. प्रल्हाद बळीराम माळी (वय-50, रा. अशोक नगर, वलवाडी ता. जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे…

अहमदनगर : ग्रामसेवकाकडून 94 लाखांचा अपहार

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन - अकोले तालुक्यातील शेणित व आंबेवंगण येथील ग्रामपंचायतीचे दप्तर (रजिस्टर) तत्कालीन ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव रणसिंग यांनी गहाळ करुन सुमारे ९४ लाख १७ हजार ६९२ रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी…

‘सरपंच’ पद भूषवत गावचा बदलला ‘चेहरा’

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन - मुरबाड शहराजवळील जवळपास दोनहजार लोकसंख्या असणाऱ्या कुडवली ग्रामपंचायतीने आपल्या गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे. उच्चशिक्षित सरपंच असणाऱ्या विद्याताई काशिनाथ धारवणे, उपसरपंच- संदीप टेम्भे व सर्व सुशिक्षित…

40 हजारांची लाच घेताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, सरपंचावरही FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नळ पाणी पुरवठा टाकण्याच्या कामाच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी 40 हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी सरपंचावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

…म्हणून दिव्यांग महिलेने निवेदनावर पायांनी सह्या करीत लोकशाही दिनात मांडली कैफियत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कायमस्वरुपी वास्तव्यास असलेल्या जागेवर घर बांधण्यासाठी परवानगी असताना मनेगावचे (ता. कोपरगाव) ग्रामसेवकास राजकीय पुढारी आर्थिक हित साधण्यासाठी विरोध करीत असून, घरकुल होण्यासाठी दिव्यांग महिलेने पायांनी विनंती…

1 लाख रुपयांची लाच स्विकारताना ग्रामसेवक आणि सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - बांधकाम नुतनीकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी करून 1 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना कल्याण तालुक्यातील नांदप ग्रामपंचायतीच्या सरपंचाला आणि ग्रामसेवकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक…

3000 रुपयांची लाच स्विकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - मृत्यूपत्र देण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच स्विकारताना अंबेजोगाई तालुक्यातील सोनवळा गावच्या ग्रामसेवकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (शुक्रवार) करण्यात आली. अनिल काशीनाथ रोकडे…

अहमदनगर : ग्रामसेवकांचे बेमुदत काम बंद आंदोलन स्थगित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांनी मागील 22 दिवसांपासून सुरु केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनावर अखेर तोडगा निघाला असून राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी मुंबईत झालेल्या चर्चेनंतर ग्रामसेवक युनियनचे…