Browsing Tag

जिल्हा परिषद

इंदापूर तालुक्यातील दलित वस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून 49 लाखाचा निधी : प्रविण माने

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन - पूणे जिल्ह्यातील ग्रामिण भागातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून इंदापूर तालुक्यातील दलित समाज बांधवांसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विविध विकास योजनांतुन विविध विकास कामे…

अहमदनगर : ‘विधानसभा’ उपाध्यक्षाला ‘टक्कर’ देण्यासाठी शिवसैनिकांकडून…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पारनेर विधानसभा मतदार संघातून विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले हे नागनाथ उतरण्याच्या तयारीत आहेत. कार्यकर्त त्यांच्या उमेदवारीची…

सर्वसाधारण सभेने अविश्वास आणलेले ‘सीईओ’ माने हजर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सर्वसाधारण सभेने अविश्वास ठराव आणलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने हे आज कर्तव्यावर रुजू झाले आहेत. राज्य शासनाने त्यांना काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठविले होते.पालकमंत्री प्रा. राम…

धुळे : प्रलंबीत मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्हा परिषद कर्मचारी यांनी राज्यात भोजन अवकाश काळात प्रलंबित मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याच पार्श्वभुमीवर आज (मंगळवारी) दुपारी जिल्हा परिषदतील पुरुष व महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या…

खासगी क्लासेसवर लवकरच निर्बंध !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती, शौचालय बांधणी व भौतिक सुविधांसाठी ४०० कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. शुक्रवारी विधानसभेत…

CEO मानेंवर अविश्वास ठराव मांडणार : जि.प. अध्यक्षा शालिनी विखे

अहमदनगर : पोलीसनामा  ऑनलाईन - माजी सैनिकाच्या शिक्षिका पत्नीच्या बदलीबाबत वारंवार सांगूनही जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी बदली केली नाही, याच्या निषेधार्थ त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. त्यासाठी दि. ८…

अध्यक्ष शालिनी विखेंनीच टाकला जि.प. सर्वसाधारण सभेवर बहिष्कार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - माजी सैनिकांच्या पत्नीची सोयीनुसार बदली झाल्याने नाराज झालेल्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांनीच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला. माजी सैनिकांना न्याय देता येत नसेल, तर आम्हाला सभागृहात बसण्याचा…

जिल्हा परिषदेवर धडकला आशा, गटप्रवर्तकांचा मोर्चा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन -  गेल्या 9 वर्षापासून प्रलंबीत असलेल्या आशा, गटप्रवर्तकांच्या राज्यव्यापी आणि स्थानिक प्रश्‍न सोडविण्याच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना व अहमदनगर जिल्हा आशा संघटनेच्यावतीने…

पुणे जिल्हा परिषदेत 33 जागांसाठी भरती ; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे जिल्हा परिषदेत सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर, असिस्टंट नर्सिंग को ऑर्डिनेटर या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १०…

जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांचे वेळापत्रक जाहीर ; ‘या’ तारखेपर्यंत होणार बदल्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्हा परिषदेने बदली प्रक्रियेस सुरुवात केली आहे. जिल्हास्तरीय समुपदेशनाने करावयाच्या बदल्यांचे वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे. 7 जूनपर्यंत सदर बदल्या करावयाच्या आहेत.…