home page top 1
Browsing Tag

डॉ. सुजय विखे

पाचव्या फेरीतच विखेंची 70 हजारांची आघाडी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अतिशय चुरशीपूर्ण वातावरणात पार पडलेल्या नगर लोकसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांना 1 लाख 67 हजार 141 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांना 98 हजार 185 मते…

विखे पाटलांचा पत्ता कट ? काँग्रेसकडून स्पष्ट संकेत ; विखेंच्या जागेसाठी ‘या’ नेत्याची…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अहमदनगर मध्ये बाळासाहेब थोरात आणि विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत…

गुन्हेगारांनी भाजपात प्रवेश केला : विखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - गुन्हेगारांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. पक्षाची वैयक्तीक संघटना शून्य आहे. सर्व उमेदवार आयात केलेले आहेत, असा सणसणीत आरोप भाजपचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश…

डॉ. सुजय विखेंच्या अडचणीत वाढ ; पेड न्यूज प्रकरणी नोटीस

अहमदनगर : पोलीसनामा आँनलाईन - शिर्डी येथील एका स्थानिक लोकल केबल नेटवर्कवर 'डॉ. सुजय विखे होणार केंद्रात मंत्री' या आशयाची एकांगी आणि एकाच उमेदवाराला लाभ होईल आणि एकच उमेदवार जिंकेल अशी शक्यता वर्तविणारी बातमी प्रसारित झाल्याप्रकरणी भारतीय…

पालकमंत्री शिंदे, डॉ. विखे पुन्हा ‘ट्रोल’ ; जनावरांच्या तोंडाला लावली थेट बांधलेली उसाची…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - आज भाजप उमेदवाराच्या जामखेड तालुक्यात प्रचार दौरा सुरू आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे व डॉ. सुजय विखे हे यांनी आज एका चारा छावणीला भेट दिली. दोघांनी फोटोसेशनसाठी चक्क उसाची मुळीच जनावरांच्या तोंडाला लावली.…

डॉ. सुजय विखेंनी दीड वर्षापूर्वी पोलिसांना लाच दिली : अरुण कडू यांची एसपींकडे (SP) तक्रार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार यांनी सुमारे दीड वर्षापूर्वी पोलिसांना सहकार कायद्याची कुठलीही परवानगी न घेता मोफत साखर वाटप केली होती. कुणाचीही परवानगी न घेता परस्पर विखे यांचा साखर वाटपाचा प्रयत्न…

डाॅ सुजय विखेंच्या अडचणीत भर ; भाजपच्या काकडे दाम्पत्याचा राष्ट्रवादीला पाठिंबा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - गेली चार वर्ष भाजपाचे काम करणारे जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे व ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे या दांपत्याने भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विखे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. काकडे…

सकाळी तिकिट नाही, म्हणून दुपारी दुसरीकडे जायचे ! पावणं हे बर नव्हं : शरद पवार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - सकाळी तिकीट मिळाले नाही म्हणून दुपारी दुसरीकडे जायचं, हे धोरण चांगलं नाही. 'पावणं, हे बरं नव्हं!' असे मिश्किलपणे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. सुजय विखेंच्या भूमिकेची खिल्ली…

मिसेस सुजय विखे-पाटील यांचा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अहमदनगर मतदार संघातून भाजप पक्षाकडून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या सुजय विखे-पाटील प्रचारात मग्न आहेत. अहमदनगर मतदार संघातून उमेदवार भरण्यासाठी आजची शेवटची तारीख आहे. अशातच…

सुजय विखेंच्या ‘त्या’ फोटोचा मॅटर, विखे सोशलवर ट्रोल

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन - देशभर सध्या इलेक्शन फिव्हर आहे. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. निवडणुकांच्या प्रचाराला उधाण आले आहे मात्र प्रचार आणि इलेक्शनच्या नादात संवेदनशीलता खरंच कुठे गायब झाली आहे का ? अशी प्रचिती…