Browsing Tag

डॉ. सुजय विखे

भेटी-गाठी सुरू, पण डॉ. विखे अजून ‘गॅस’वर !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय जनता पक्षात प्रवेश करून डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेची उमेदवारी गृहीत धरून भेटीगाठींवर भर दिला आहे. मात्र विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्यासाठी देशभरातील जैन समाज एकवटला आहे. अल्पसंख्यांक जैन…

डॉ. सुजय विखे पुन्हा मुंबईला !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे पाटील नगरमधील स्थानिक नेत्यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा मुंबईला रवाना झाले आहेत. ते मुंबईत काही नेत्यांची भेट घेणार असल्याचे समजते. मात्र मुंबईतून नगरला आल्यानंतर…

..तर राष्ट्रवादीवाले देशद्रोही : डॉ. सुजय विखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपमध्ये दाखल झालेले डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. माझी बांधिलकी काँग्रेसशी आहे, राष्ट्रवादीशी नाही. अजून अनेक गोष्टी घडायच्या आहेत. असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला…

विखे-पाटलांच्या राजीनाम्याबाबत अशोक चव्हाण यांचे महत्वपूर्ण स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार का ? यासंदर्भात राजकीय वर्तुळात जोरदार…

पवारांची खेळी : सुजय विखेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून ‘यांचे’ नाव चर्चेत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन- डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन राजकीय खेळी करीत लोकसभेसाठी विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांचे नाव चर्चेत आणले आहे. आज रात्री मुंबईत आमदार जगताप पिता-पुत्रांची…

पक्षाने स्वागत केले मीही करणे क्रमप्राप्त : खा. दिलीप गांधी

अहमदनगर: पोलिसनामा ऑनलाईन - पक्षाच्या नेत्यांनी डॉ. सुजय विखे यांचे स्वागत केले आहे. त्यामुळे मीही त्यांचे स्वागत करणे क्रमप्राप्त आहे, असे खा. दिलीप गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.विखे यांच्या भाजप प्रवेश याबाबत बोलताना खा.…

डॉ. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर सस्पेन्स कायम ; दिल्लीत घडामोडीला वेग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - डॉ. सुजय विखे पाटील हे उद्या मंगळवारी भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या मुंबईत डॉ. सुजय यांचा प्रवेश होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण…

डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - नगरच्या लोकसभा जागेवरून सध्या राजकारणात मोठे नाट्य रंगल्याचे दिसते आहे. त्याचा आज नवीन अध्याय पुण्यात घडला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या काही महत्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या…

‘दिलीप गांधी टक्केवारी मागणारे नेते’

पाथर्डी : पोलीसनामा ऑनलाईन - विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्यावर बोलणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे असे म्हणत डॉ. सुजय विखे यांनी खासदार दिलीप गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. इतकेच नाही तर, सभामंडपासाठी अर्धी टक्केवारी मागणारे…

डॉ. अशोक विखे ‘राष्ट्रवादी’कडून इच्छुक ?

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन - दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे जेष्ठ सुपुत्र डॉक्टर अशोक विखे पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन बंद खोलीत चर्चा केली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस…