Browsing Tag

निलंबित

भाजप खा. गांधींसह 64 राजकीय नेतेमंडळीचे शस्त्रपरवाने निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - फौजदारी गुन्हे दाखल असल्याने खासदार दिलीप गांधी, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अनेक जिल्हा परिषद सदस्यांसह तब्बल 64 राजकीय व्यक्तींच्या शस्त्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. पोलिसांच्या अहवालावरून…

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकारी निलंबित, अन्य दोघांची चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पूलाचा स्लॅब कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण यात गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर आता या पूल दुर्घटनेप्रकरणी…

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून साई एशियन हॉस्पिटल निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या महात्मा फुले जम आरोग्य योजनेतून नगर शहरातील नामांकित साई एशियन हॉस्पिटलचे निलंबन करण्यात आले आहे. या संदर्भात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस मनोज कोकाटे यांनी…

सारसबाग खाऊ गल्लीतील सात व्यावसायिकांचे परवाने निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- सारसबाग येथील खाऊ गल्लीला क्लीन स्ट्रीट फुड हबचा दर्जा मिळण्यासाठी विविध त्रुटी दूर न करता सहकार्य न करणाऱ्या सात व्यावसायिकांचे परवाने अन्न व औषधे प्रशासनाने निलंबित केले आहेत. तर इतर व्यासायिकांना तपासण्या करून…

‘या’ तीन आमदारांसह बड्या नेत्यांचे शस्त्रपरवाने निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन- भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार जगताप पिता-पुत्रांसह शहरातील अनेक बड्या नेतेमंडळींचे शस्त्र परवाने निलंबित करण्यात आले आहे. यात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या तिन्ही पक्षांच्या शहरातील प्रमुख…

पोलिस उपनिरीक्षकासह तिघे निलंबित

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाच्या कारवाईनंतर जुगार आड्डा सुरु राहिल्याचा ठपका ठेवून खेड पोलीस ठाण्यातील तिघांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षकासह सहायक पोलीस…

(IED) बॉम्ब सापडलेल्या ‘त्या’ एसटी बसचा चालक निलंबित

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन - पनवेल तालुक्यातील आपटे येथे रात्रीच्या मुक्कामी असणाऱ्या एसटीमध्ये बॉम्ब सापडला होता. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करुन चालक गजानन जारंडे (वय-३१) हा अनधिकृत सामानाची वाहतूक करीत असल्याचे…

हद्दीत सुरु होता दारूचा अवैध कारखाना, बीट जमादार निलंबित

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बीडपासून अगदी थोड्या अंतरावर असलेल्या पारगाव शिरस येथे सुरु असलेल्या अवैध दारू कारखान्यावर पोलीस अधिक्षकांनी छापा मारला. त्यानंतर याप्रकऱणी बीड ग्रामीण मधील पारगाव शिरस यथील बीट जमादाराला निलंबित करण्यात आले आहे.…

जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या परिचारकांचे निलंबन मागे

मुंबई : पोलीसनामा ऑलनाईन - भारतीय जवानांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन अखेर आज (गुरुवार) विधान परिषदेत मागे घेण्यात आले. परिचारक यांनी २०१७ मध्ये एका सभेमध्ये जवानांच्या…

महापालिकेत सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान, गटनेत्यासह सेनेचे दोन नगरसेवक निलंबित

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - महापालिका सभागृहामध्ये भ्रष्टाचाराच्यासंदर्भात बोलू देत नाही यावरु माईकसह इतर साहित्याचे नुकसान केल्याने भाजपचे महापौर विजय अग्रवाल यांनी शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा आणि गजानन चव्हाण या दोघांना आज (शुक्रवार)…
WhatsApp WhatsApp us