Browsing Tag

नीरव मोदी

नीरव मोदीचा मुक्‍काम लंडनमध्येच, चौथ्यांदा जामिन अर्ज फेटाळला

लंडन वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेसह भारतातल्या सरकारी बँकांची करोडो रुपयांची फसवणूक करून लंडनला पळून गेलेल्या नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने फेटाळला आहे. न्यायालयाने निरव मोदींना जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यात न्यायाधीशांनी असे…

भारतात आल्यानंतर नीरव मोदीचा मुक्‍काम ‘या’ कारागृहात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला भारतात आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्याला भारतात आणल्यानंतर मुंबईतील आर्थर रोड…

नीरव मोदीच्या रोल्स रॉयसची विक्री ‘एवढ्या’ कोटींचा मिळाला भाव

मुंबई :वृत्तसंस्था - नीरव मोदी याच्या ६ गाड्यांचा मंगळवारी ईडीने फेरलिलाव करण्यात आला. या फेरलिलावात मोदीची रोल्स रॉयस ही कार १.७० कोटींना तर पोर्शे कार ६० लाख रुपयांना विकण्यात आली.अंमलबजावणी संचलनालयाकडून नीरव मोदीच्या ६ महागड्या…

नीरव मोदीच्या अडचणीत वाढ ; २७ जूनपर्यंत कोठडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेला सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपयांचा चुना लावून पलायन केलेल्या नीरव मोदीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नीरव मोदीला लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टात हजर करण्यात आले असता मोदीची कोठडी २७ जून पर्यंत…

अंमलबजावणी संचलनालयाचे (ईडी) मुंबई विभाग प्रमुखाची हकालपट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंत्रिमंडळाने नियुक्त केलेल्या समितीने अंमलबजावणी संचलनालयाचे (ईडी) मुंबई विभागाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल यांची पदावरून हाकालपट्टी करण्यात आली आहे. अग्रवाल यांचा कार्यकाळही तीन…

नीरव मोदी आणि मल्ल्या ‘या’ कोठडीत एकमेकांना साथ देणार काय ?

लंडन : वृत्तसंस्था - नीरव मोदीचा लंडन न्यायालयाने जामीन नाकारला आहे. मात्र, या सुनावणी दरम्यान लंडन न्यायालयाचे न्यायाधीश एम्मा अर्बटनॉट यांच्याकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नीरव मोदीचे भारत सरकारला…

…आणि अशा प्रकारे आवळल्या लंडनमध्ये नीरव मोदीच्या मुसक्या 

लंडन : वृत्तसंस्था - कर्जबुडव्या नीरव मोदीला अखेर बुधवारी लंडन मध्ये अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नीरव मोदी हा मेट्रो बँकेच्या एका शाखेत खाते उघडण्यासाठी गेला होता त्याचवेळी बँकेतल्या एका सतर्क क्लार्कने त्याला ओळखले आणि लंडन पोलिसांना…

नीरव मोदीच्या अटकेमुळे चौकीदाराचा प्रभाव दिसला

मुंबई : वृत्तसंस्था - हजारो कोटींचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्या निरव मोदीला लंडनमध्ये बुधावारी अटक झाली. नीरव मोदीच्या अटकेमुळे देशाचे चौकीदार किती सावध, कार्य़क्षम आणि प्रभावी आहेत हे दिसून येते, अशी प्रतिक्रीया भारतीय जनता पार्टीचे…

भगोड्या नीरव मोदी बाबत इंग्लडच्या न्यायालयाने ‘हा’ घेतला मोठा निर्णय

लंडन : वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा गंडा घालून पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. लंडनमधील वेस्टमिनीस्टर न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वारंट काढले असून लंडन पोलिसांकडून…

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या हालचालींना वेग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला हिऱ्याचा व्यापारी नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचं दिसत आहे. लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र 'द टेलिग्राफ' च्या एका…