Browsing Tag

पतंजली

बाबा रामदेव यांच्या Patanjali ला मोठा धक्का ! 10 लाखांचा दंड, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मद्रास हायकोर्टाने बाबा राम देव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि दिव्ययोग मंदिर ट्रस्टला १० लाख रुपये दंड ठोठावला आहे. उच्च न्यायालयाने हा दंड पतंजली आयुर्वेदच्या त्या दाव्यासाठी लावला आहे, ज्यात म्हटले गेले…

बंपर होतेय कोरोनीलची विक्री ? बाबा रामदेव म्हणाले – ‘दररोज 10 लाख पॅकेटची मागणी, पूर्ण…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या कहरात बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या कोरोनिल मेडिसिनची मार्केटमध्ये बरीच मागणी आहे. योगगुरू रामदेव यांचा असा दावा आहे की, कोविड-19 साठी प्रतिकारशक्ती वाढविणार्‍या वादग्रस्त औषध कोरोनिलसाठी पतंजली…

उद्या ठरणार पतंजलीच्या ‘कोरोनिल’चं भवितव्य, केंद्राकडून परवानगी तर हायकोर्टात बंदीची…

डेहराडून : वृत्तसंस्था - योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीने तयार केलेल्या कोरोनिल हे औषध अद्यापही वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. एकिकडे केंद्रीय आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध म्हणून या औषधाच्या विक्रीला सशर्त परवानगी…

‘कोरोनिल’वर आचार्य बाळकृष्ण यांचा यू-टर्न, म्हणाले आम्ही ‘कोरोना’वर औषध…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   कोरोना व्हायरसवर प्रतिबंध घालण्यासाठी सध्या जगभरात लस शोधण्याचं काम सुरु आहे. अनेक देशांनी कोरोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावाही केला होता. यातच योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दवा…

Coronavirus : पतंजलीनं ‘कोरोनिल’ औषधापासून ‘कोरोना’चा उपचार करण्याच्या…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पतंजली योग पीठ कोरोना विषाणूचे औषध बनवण्याच्या आपल्या दाव्यापासून मागे हटले आहे. पतंजलीने असा दावा केला होता की त्यांचे औषध कोरोनिलमुळे कोरोना विषाणूवर उपचार करणे शक्य आहे. उत्तराखंड आयुष विभागाने सोमवारी…

Fact Check : …म्हणून काय ‘या’ शास्त्रज्ञांनी रामदेव बाबा यांच्या…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पतंजलीने असा दावा केला की त्यांनी कोविड -19 वर प्रभावी कोरोनिल (Coronil) हे औषध शोधले आहे. यानंतर आयुष मंत्रालयाने बाबा रामदेव यांच्या या औषधाचा कोरोना विषाणूचे औषध म्हणून प्रसार करण्यास थांबवले. आता सोशल मीडियावर…

कोरोनिल : बाबा रामदेव, बालकृष्ण यांच्यासह 5 जणांवर FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचे औषध लाँच झाल्यापासून बाबा रामदेव आणि त्यांची कंपनी पतंजली यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. बाबा रामदेव आणि इतर 4 जणांवर राजस्थानची राजधानी जयपूर येथे कोरोनिल औषध संदर्भात एफआयआर दाखल…

पतंजलीसह बाबा रामदेव यांना मोठा झटका ! निम्सचे डॉक्टर पलटले, जाणून घ्या नेमकं काय झालं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनावर पतंजलीने कोरोनिल हे औषध लाँच केल्यानंतर हे औषध वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या औषधामुळे योगगुरू रामदेव बाबांच्या अडचणी वाढल्या आहेत. यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारांनी या औषधावर प्रश्न उपस्थित केले. आता,…

…तर ठाकरे सरकार बाबा रामदेव यांच्या पतंजली विरूद्ध करणार कायदेशीर कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   महाराष्ट्र सरकारने म्हटले की, जर पतंजलीने आपल्या अँटी-कोरोना औषधाची जाहिरात केली किंवा त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न केला, तर ते कायदेशीर कारवाई करतील. दरम्यान, उत्तराखंड सरकारने योग गुरु रामदेव यांच्या पतंजली…

महाराष्ट्रात पतंजलीच्या ‘कोरोनिल’ला बंदी !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्रातही झटका बसला आहे. पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सने…