Browsing Tag

फेसबूक

Nagpur News : Facebook फ्रेंडशिप पडली महागात ! वृद्धाची लंडनच्या एका मैत्रिणीने केली 10 लाखाची…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूर जिल्ह्यातील एका ६६ वर्षीय वृद्ध व्यक्तीची लंडनच्या एका कथित फेसबूक मैत्रिणीने १० लाखाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. हे वृद्ध व्यक्ती सेवानिवृत्त असून ते आता मैत्रिणीच्या आकर्षणाच्या जाळ्यात अडकलेले…

…म्हणून Facebook नं गेल्या 3 महिन्यात 70 लाखापेक्षा अधिक पोस्ट हटवल्या

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून कोरोना संदर्भात दिशाभूल करणाऱ्या अनेक पोस्ट फेसबूकवर पोस्ट करण्यात आल्या आहेत. फेसबुकने चुकीची माहिती पसरवणाऱ्या पोस्टविरोधात कारवाई केली आहे. दुसऱ्या…

Facebook लॉन्च करणार नवीन Forcast अ‍ॅप, COVID-19 सारख्या घटनांची होईल ‘भविष्यवाणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   फेसबूक लवकरच आपले नवीन फोरकास्ट आयओएस अ‍ॅप लॉन्च करणार आहे, जिथे कोविड -19 सारख्या भावी गुंतवणूकीविषयीचा अंदाज जाहीर केला जाईल. अ‍ॅप सध्या केवळ बीटा आवृत्तीमध्ये उपलब्ध आहे. या अ‍ॅपवर, समुदायातील सदस्यांना…

गृहमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजप प्रवक्त्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा

पोलीसनामा ऑनलाइन -  देशात कोरोनाचा कहर सुरु असतानाच अनेक ठिकाणी राजकीय द्वंद सुरु आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान करणारे भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार…

हीच योग्य वेळ, ‘कमांडो ऑपरेशन’ करून POK ताब्यात घ्या, सनदी अधिकाऱ्याचा सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सर्व जग आणि भारत कोरोनाच्या विषाणूविरुद्ध लढत असातना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी एक सल्ला दिला आहे. सध्या पाकिस्तान अस्थिर आहे. घाबरलेला आहे. पाकिस्तानने बेकायदेशरपणे काश्मीरचा जो प्रदेश ताब्यात…

बना ‘भाग्यशाली’ महिला, सांभाळा PM मोदींचं ‘ट्विटर-फेसबुक’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडिया सोडणार या चर्चांना अखेर पंतप्रधान मोदींनीच पूर्णविराम लावला आहे. एका ट्विटमध्ये पीएम मोदींची स्पष्ट केले की यंदाच्या महिला दिनी 8 मार्चला ते आपले सोशल मीडिया अकाऊंट त्या महिलांना संभाळण्यास देतील,…

PM मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या ट्विटनं बॉलिवूडमध्ये ‘खळबळ’, दिल्या…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 2 मार्च 2020) रात्री असं ट्विट केलं ज्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पीएम मोदींनी ट्विट केलं की, ते सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून निरोप घेण्याचा विचार करत आहेत.…