Browsing Tag

भांडण

पुण्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, 4 दुचाकी जाळल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - उरुळी देवाची येथे किरकोळ भांडणातून चार दुचाकी जाण्याचा प्रकार आज (गुरुवार) दुपारी अडीचच्या सुमारास घडला. ही घटना हांडेवाडीतील मयूर पार्क सोसायटी समोर घडली. या घटनेत पाच ते सहा जखमी झाले आहेत.हांडेवाडी येथे दोन…

तुरूंगातून पळून आला होता पती, पत्नीबरोबर केलं ‘भांडण’ अन् पोहोचला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आपल्या पत्नीशी भांडण एका पुरुषाला महागात पडले. ज्या व्यक्तीला पोलिस आठ महिन्यांपासून शोधत होते त्यास त्याच्या पत्नीने एका क्षणात पुन्हा तिहार जेलची हवा खायला लावली. ही घटना देशाची राजधानी दिल्लीमध्ये घडली आहे.…

मध्यरात्री पतीला उठवून पत्नी ‘हे’ काम करून घ्यायची, थकल्यामुळं त्यानं मागितला तलाक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - किरकोळ कारणांवरून अनेकदा पती पत्नीमध्ये वाद होतं असतात परंतु नंतर हे वाद शांत देखील होतात. परंतु दिल्ली नोएडातील एका तरुणाने आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून तिला घटस्फोट मागितला आहे. नोएडा सेक्टर -34 मधील…

शिवेंद्रराजे आणि माझ्यात ‘राष्ट्रवादी’च्या एकाने ‘भांडणं’ लावली, उदयनराजेंचा…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहावर शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना…

बाल्कनीतून नवरा-बायकोचं भांडण पहात होती ‘शेजारीण’, पोटात लागली बंदूकीची गोळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नवरा बायकोच्या भांडणाची शिक्षा भांडण पाहणाऱ्या शेजारणीला मिळाली आहे. दिल्लीतील नरेला परिसरातील एका पती पत्नीचे भांडण सुरु होते हे भांडण शेजारीण पाहत होती. भांडण इतके टोकाला केले की नवऱ्याने बंदूक काढली आणि थेट…

कॅप्टन विराट – हिटमॅन रोहित यांच्या भांडणाबाबत विरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा ! ‘माझ्यात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वादाविषयी अनेक माजी खेळाडूंनी आपली मते व्यक्त केली आहेत. त्यामध्ये सुनील गावस्कर ते अनेक माजी दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. नुकत्याच पार पडलेल्या…

धक्कादायक ! महिलांच्या भांडणात बालकाचा मृत्यु

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - लहान मुलांच्या भांंडणातून कधी कधी मोठ्यांमध्ये जोरदार भांडणे होतात. त्यातून काहींची डोकी फुटतात. वसमत तालुक्यातील वापटी येथे रविवारी लहान मुलांच्या भांडणावरुन त्यांच्या आयांमध्ये भांडणे झाली. त्यात ९ महिन्यांचा…

पतीने केली पत्नीची हत्या, भासवली आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - व्यसनातून माणूस कधी काय करेल सांगता येत नाही. त्यात दारुच्या व्यसनाने तर लाखो घरे उजाड झाली आहेत. दारुचे व्यसन आणि रागाच्या भरात पत्नीची हत्या केल्याची अशीच एक घटना गोरेगावात मंगळवारी (ता. २०) घडली आहे.  मुलाची…

झालेल्या भांडणात ‘त्यांनी’ खरोखरच ‘त्याचे’ दात घातले घशात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भांडणे, वादावादीत तुझे दात पाडीन, घशात घालील अशी धमकी दिली जाते. प्रत्यक्षात मात्र, कोणी तसे करत नाहीत. पण काही कारणावरुन तिघा जणांनी एका युवकाला केलेल्या मारहाणातील खरोखरच त्याचे दोन दात घशात गेले. ही घटना…