Browsing Tag

भारतीय जनता पार्टी

भाजपकडून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या ‘या’ 40 उच्चपदस्थ व बड्या नेत्यांची हकालपट्टी

उत्तराखंड : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेचा पुन्हा दणदणीत आणि स्पष्ट कौल मिळाल्यानंतर मोदी सरकार २ मध्ये केंद्रपातळीवरून एकापाठोपाठ धडाकेबाज निर्णय घेतले जात आहेत. कामात दिरंगाई करणाऱ्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेल्या…

भाजपकडून पोटनिवडणूकीसाठी 32 उमेदवारांच्या नावाची घोषणा

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था - भारतीय जनता पार्टीनं विविध राज्यात होणार्‍या पोटनिवडणूकीसाठी उमेदवारांची यादी आज (रविवार) जाहीर केली आहे. त्यामध्ये 32 उमेदवारांचा समोवश आहे. आसाम, ओडिशा, छत्‍तीसगड, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, केरळ, मेघालय,…

‘स्वामी चिन्मयानंद आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत’ : भाजप

लखनऊ : वृत्तसंस्था - स्वामी चिन्मयानंद हे आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत असे म्हणत चिन्मयानंद प्रकरणी भारतीय जनता पार्टीने हात वर केले आहेत. भाजपचे प्रवक्ते हरिश्चंद्र श्रीवास्तव यांनी याबाबत भाष्य केलं आहे. लॉ स्टुडंटवर बलात्कार केल्याच्या…

जन्म दिवसानिमित्त PM मोदी सरदार सरोवरावर दाखल, असा असेल ‘दिनक्रम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दरवर्षीप्रमाणे यंदाही नरेंद्र मोदी आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा करणार आहेत. आज पंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस आहे. सकाळीच मोदींनी सरदार सरोवराला भेट दिली. त्यानंतर ते नर्मदेची आरतीही करणार आहेत. मातोश्री…

संगमनेरमध्ये भाजपाकडून 24 इच्छुकांच्या मुलाखती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. नगर जिल्ह्यातील बाराही मतदार संघासाठी मुलाखती घेण्यात आल्या. सर्वात जास्त २४ इच्छुक उमेदवार संगमनेर…

‘शिर्डीतून राधाकृष्ण विखे यांना उमेदवारी द्या’, राहाता भाजपचे निरीक्षकांकडे ठरावाचे पत्र

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शिर्डी मतदारसंघाची उमेदवारी राधाकृष्ण विखे-पाटील यांना देण्यात यावी, असा ठराव राहाता तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. तसे पत्र आज पक्ष निरीक्षक आ. रामदास आंबेडकर यांना देण्यात आले.भारतीय…

‘या’ कारणामुळं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांचा महाराष्ट्रातील निवडणुकांवर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे आपली सीमा विस्तारत आहे, त्यामुळे विरोधकांबरोबरच मित्रपक्षांना देखील त्यांची रणनीती बदलण्यास भाग पाडले आहे. महाराष्ट्रात भाजपशी संबंध नेमके असे असावेत आणि ते कसे टिकवायचे हे…

ट्रिपल ‘तलाक’ च्या विरोधात ट्रिपल ‘मोदी’ ; भाजपने शेअर केले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विरोधी पक्षांच्या प्रचंड विरोधानंतर देखील तीन तलाक विधेयकाला आज संसदेत ऐतिहासिक मंजुरी मिळाली. लोकसभेनंतर आज राज्यसभेतदेखील हे विधेयक पारित झाले. मंगळवारी कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुस्लिम महिला (विवाह…

वाढीव ! ‘तु्म्ही मला फॉलो का करत नाहीत ?’, ‘या’ अभिनेत्रीचा PM मोदींना सवाल?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री पायल रोहतगी आपल्या ट्विट्समुळे नेहमीच चर्चेत असते. पायल खुलेआम भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं समर्थन करते. अशातच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल विचारला आहे. यानंतर ती चर्चेचा…

भाजपला देशातील १७३१ कार्पोरेट कंपन्यांकडून ९१५ .५९ कोटी रुपयांची ‘देणगी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय जनता पार्टीला देशातील विविध १ हजार ७३१ कार्पोरेट कंपन्यांनी तब्बल ९१५ .५९ कोटी रुपयांची 'देणगी' दिल्याची बाब उघडकीस आली आहे. इतकेच नाही तर सर्व राजकीय पक्षांना मिळालेल्या या देणगीमधील सर्वाधिक रक्कम ही…