Mission Shakti : ‘नासा’चा टीकेचा बाण ‘इस्रो’ने परतवला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताच्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र चाचणीने (Mission Shakti) आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राला (ISS) धोका निर्माण झाल्याचं सांगत नासाने (NASA ) आक्षेप नोंदवला होता. त्याला भारताने प्रत्युत्तर देत नासाच्या शंकांचे…