Browsing Tag

मुल

पुणे रेल्वे स्टेशनवरून मुल पळवून नेल्याचा बनाव, रेल्वे पोलिसांकडून पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे रेल्वे स्टेशनवरून मुल पळवून नेल्याचा बनाव केल्या प्रकरणाचा रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी योग्यरितीने तपास करून हे प्रकरण बनाव असल्याचं उघडकीस आणलं आहे.लक्ष्मी राजु उर्फ बाळु चव्हाण (३५, रा.…

कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये ‘विश्वास’ आणि ‘स्मितहास्य’ यांचा अतूट…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी पूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. जम्मू आणि श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू आहे आणि बर्‍याच भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.…

आश्चर्यकारक ! ७ वर्षाच्या मुलाच्या तोंडातून काढले तब्बल ५२६ दात ; ‘हे’ असू शकते आजाराचे…

चेन्नई : वृत्तसंस्था - तमिळनाडूची राजधानी चेन्नई मध्ये एक अविश्वसनीय घटना समोर आली आहे. येथील एका लहान मुलाच्या तोंडातून तब्बल ५२६ दात काढले आहेत. आश्चर्य म्हणजे हे दात जबड्याच्या हाडांमध्ये अशा प्रकारे उगवले होते की ते बाहेरून दिसूही शकत…

धक्‍कादायक ! आईनं पोटच्या गोळ्याला ‘फेकलं’ नाल्यात, देवरूपी श्‍वानानं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अनेकदा आपण पाहतो की प्राण्यांना माणसापेक्षा आधिक माया असते. अनेकदा असे लक्षात येते की प्राणी असे काही काम करुन जातात जे माणसांना देखील लाजवतील. असाच एक प्रकार हरियाणात घडला. हरियाणातील कैथल येथे माणसाला लाजवेल आणि…

Video : जिन्यातून पडणार्‍या पोटच्या गोळ्याला ‘त्या’ आईनं वाचवलं !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - तो चिमुकला खाली पडणार इतक्यात चिमुकल्याच्या आईने त्याला ओढलं आणि त्याचे प्राण वाचले. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना घडलीय कोलंबियामध्ये. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशलमिडियावर…

धक्कादायक…! मंदिरात प्रवेश करणाऱ्या अल्पवयीन दलित मुलाला बेदम मारहाण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानमध्ये पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुन्हा एकदा एका दलित मुलाला अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. राजस्थानमधल्या पाली जिह्यात हि घटना घडली आहे. या अल्पवयीन दलित मुलाने…

वाट चुकलेल्या ६७ मुलांचे ‘खाकी’ ने घेतले पालकत्व

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - सांगली जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी सहा महिन्यांपूर्वी उपेक्षित आणि दुर्लक्षित मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास…

‘MI Note 5’ चा स्फोट घराला लागली आग पती-पत्नी ३५% भाजले मुलं जखमी 

शहापूर : पोलीसनामा ऑनलाईन - मोबाईल घात करतो असं आपण बऱ्याचदा ऐकलं आहे पाहिलं आहे. शहापूरमधील कासार आळीत MI कंपनीच्या नोट ५ या मोबाइलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने घराला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत पती-पत्नीसह दोन लहान मुले जखमी झाले…

केडगावमध्ये चार दिवसांपासून पिण्याचे पाणी नाही

दौंड | पोलीसनामा आॅनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील केडगाव गावठाण येथे गेल्या चार दिवसांपासून पिण्याचे पाणी आले नसल्याने महिला आणि मुलांचे पाणी आणण्यासाठी मोठे हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळा ऋतू संपण्याच्या उंबरठ्यावर…

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे दोन अल्पवयीन पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइनमौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या १५ आणि १६ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांना अंलकार पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांनी निगडी,…