Browsing Tag

सिलेंडर

‘मोदीला उरावर घेतलं’ ; धनंजय मुंडे यांचीही जीभ घसरली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - साठ रुपयांची डाळ १२० रुपयांवर गेली. पावणेचारशे रुपयांचे सिलेंडर एक हजार रुपयांपर्यंत गेला. मोदींनी महागीई थांबविण्याचे स्वप्न दाखवले होते. त्याच मोदींनी प्रत्येकी किती लूट केली याचा विचार करा. तुम्हाला लुटल्याचे…

गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील चौघे ठार

दिंडोरी पोलीसनामा ऑनलाईन - घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एकाच घरातील चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मृतांमध्ये पती, पत्नी, मुलगा आणि पुतण्याचा समावेश आहे.…

वाळवामधील हा परिसर सिलेंडरच्या स्फोटाने हादरला , २४ घरे उध्वस्त

वाळवा : पोलीसनामा ऑनलाईन - सांगली जिल्ह्यातील वाळव्यामध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला आहे. ही घटना वाळवातील बाराबीगा परिसरात घडली आहे. स्फोटांमुळे आग पसरून 24 शेतमजुरांची राहती घरे जळून खाक झाली आहेत. आगीत सुमारे पन्नास लाखांची हानी झाली…

पुण्यात भीषण आग ; दुकाने जळाली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बालेवाडी फाटा येथे चाकणकर मळा परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या दुकानांमध्ये बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली. या आगीत एकमेकांना लागून असलेले हॉटेल, गॅरेज, ऑईलचे दुकान पुर्णपणे जळाले तर पाठीमागे…

कर्वे नगरमध्ये सिलेंडरचा स्फोट, ४ जण भाजले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना कर्वे नगर येथील विकास चौकाजवळील भालेकर सदन येथे सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली. या घटनेत तीन कामगार व एक लहान मुलगा जखमी झाले आहेत. माहिती मिळताच…

नारायण पेठेतील दुकानात सिलेंडरचा स्फोट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नारायण पेठेतील पत्र्या मारूती चौकात असलेल्या फास्ट फुडच्या एका दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे.दोन महिन्यांपुर्वी याच…

खुशखबर ! घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किंमतीत होणार घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थसंकल्प सादर करण्याच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जनतेला सुखद धक्का दिला असून घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किंमतीत आता घट करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. आज…

स्कुल व्हॅनमध्ये लावलेल्या घरगुती सिलेंडरचा स्फोट, १२ मुले गंभीर 

उत्तरप्रदेश : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेश येथील भादोई येथे शनिवारी सकाळी एका स्कूल व्हॅनमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची दुर्घटना घडली. या घटनेत 12 मुले जखमी झाले असून 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही व्हॅन मुलांना शाळेत…

नव्या वर्षात केंद्र सरकारनं एलपीजी धारकांना देलं मोठं गिफ्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नव्या वर्षात केंद्र सरकारनं एलपीजी धारकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडर १२० रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे, तर अनुदानित सिलिंडरच्या किमतीत ५ रुपयांची घट केली आहे, अशी माहिती इंडियन ऑइल…

भांडे विक्रीच्या दुकानात सापडले तब्बल ३६ सिलेंडर

रहाटणी- पिंपरी पोलीसनामा ऑनलाईन : भांडे विक्रीच्या दुकानात सापडले तब्बल ३६ सिलेंडर. रहाटणी शहरातील नखाते नगरच्या समोरील एका स्टील सेंटर मध्ये हि घटना घडून आली. या दुकाना मध्ये अनधिकृत पणे घरगुती सिलेंडर रिफिलिंग करून त्याची विक्री सुरु होती…
WhatsApp WhatsApp us