कंगनाला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा, आ. रोहित पवारांना ‘ही’ शंका
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अभिनेत्री कंगना रणावला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शंका उपस्थित केलीय. मुंबई आणि मुंबई पोलिसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे…