Browsing Tag

एलसीबी

नगर ‘एलसीबी’कडून दरोडेखोरांची टोळी ‘जेरबंद’ ; खुनाच्या गुन्ह्यात ८…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - दरोड्याच्या तयारीत असलेली पाच जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने करंजी घाटात जेरबंद केली आहे. या टोळीतील नांगऱ्या भोसले हा सन 2011 पासून खुनाच्या गुन्ह्यात फरार होता. या टोळीकडून शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत.…

डिझेल चोरणारी टोळी जेरबंद : नगर ‘एलसीबी’ची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - महामार्गावरील हॉटेल, धाब्यांवर थांबलेल्या वाहनांतून डिझेल चोरणाऱ्यांच्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. एक जण फरार आहे. या कारवाईत एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

पासबुक प्रिन्ट मशिन चोरी प्रकरणात तिघांना अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून धुळे शहर परिसरात एटीएम चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कुसुंबा येथे एटीएम फोडण्याच्या प्रयत्न चोरट्यांनी केला. पोलिसांनी या घटनेनंतर तपासचक्र फिरवून तिघांना अटक केली आहे.…

अवैध वाळू वाहतुक करणारे ४ डंपर आणि टेम्पोंवर एलसीबीची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ४ डंपर आणि एका टेम्पोवर अहमदनगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली असून त्यांच्याकडून ४३ लाख ७६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर ट्रक व…

कामशेत येथून ३० किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गस्तीदरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने कामशेत येथील बाजारपेठेतील दौंडे कॉलनीत एका घरात छापा टाकून साडेचार लाख रुपये किंमतीचा ३० किलो गांजा जप्त केला आहे. तर याप्रकऱणी एकाला…

गावठी पिस्तुलसह ७ जिवंत काडतुसे पकडले ; एलसीबीची कारवाई

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी शस्ञ बाळगु नये असे आदेश दिले आहे. दरम्यान तालुक्यातील नाने, सिताणे गावा जवळ एलसीबीचे पथक पेट्रोलींग करत असताना त्यांना संशयीत आढळून आला. त्याची चौकशी…

खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात चोऱ्या करणारी टोळी ‘एलसीबी’च्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दुकानात खरेदीच्या बहाण्याने जाऊन दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला पुणे ग्रामीणच्या एलसीबीने अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.नंदिनी उर्फ नंदा प्रकाश चव्हाण…

गावठी पिस्तूलासह एकजण एलसीबीच्या (LCB) जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गावठी पिस्तूलासह फिरणाऱ्या एकाला पुणे ग्रामीणच्या एलसीबीने अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व १ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.योगेश केशव गायकवाड (२०, कांब्रे, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात…

शेतकऱ्यांची जनावरं चोरणारे दोघे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांची जनावरे चोरणाऱ्या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांनी शहरातील कोथरुड, वारजे तसेच जिल्ह्यातून २२ जनावरे चोरली असल्याचे तपासात समोर आले आहे.…

घोटवडे येथील खुनाचा एलसीबीकडून उलगडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात दगडाने ठेचून घोटावडे य़ेथे एकाचा खून केल्याप्रकऱणी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली. तर त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. तर…