Browsing Tag

कसोटी क्रिकेट

SA च्या डुप्लेसीनं घेतला कसोटी आणि T-20 संदर्भात एकदम धक्कादायक निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी आणि दिग्गज फलंदाज फाफ डुप्लेसीने मोठा निर्णय घेता आहे. त्याने कसोटी आणि टी-20 सामन्यांचे कर्णधारपद सोडले आहे. त्याने ?याआधीच वन डे संघाचे कर्णधारपद सोडले होते. इंग्लंड विरुद्ध वन डे…

कसोटी मालिकेपुर्वी न्युझीलंडला मोठा झटका, ‘या’ दिग्गज खेळाडूनं घेतली निवृत्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 21 फेब्रुवारीपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. मात्र, यापूर्वीच न्यूझीलंड संघाला मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू आणि लेग स्पिनर टॉड एस्ले याने कसोटी क्रिकेटमधून…

ICC बदलणार 142 वर्षांचा ‘इतिहास’, आता कसोटी क्रिकेट 4 दिवसाचं, ‘हे’ असणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एक काळ असा होता की कसोटी क्रिकेट बहुधा ड्रॉ होत होते. ५ दिवस खेळूनही सामन्यांचा निकाल लागत नव्हता, पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता जवळपास प्रत्येक कसोटी सामन्याचा निकाल लावला जातो. काही मोजकेच सामने हे अनिर्णीत…

कोण तोडणार 400 चं रेकॉर्ड ? ब्रायन लारानं सांगितलं ‘या’ 2 भारतीयांचं नाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाचा तुफानी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध नाबाद ३३५ धावा फटकारल्या. ब्रायन लाराच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४०० वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आहे. डेव्हिड वॉर्नरकडे ४०० धावांचा…

वॉर्नरने रचला ‘विक्रम’ ! डे-नाइट टेस्ट सामन्यात ‘तिहेरी’ शतक करणारा…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - बऱ्याच काळानंतर आज फॉर्मात आलेल्या डेविड वॉर्नरने इतिहास रचला आहे. पाकिस्तानच्या विरोधात एडिलेड टेस्ट सामन्यात दुसऱ्या दिवशी त्याने तिहेरी शतक केले. डे नाइट कसोटी सामन्यात इतिहास रचत त्याने तिहेरी शतक करणारा तो…

‘बॉलर’ उमेश यादवनं केलं ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना रांची येथे खेळवण्यात येत असून या सामन्यात भारताने मजबूत पकड मिळवली आहे. या सामन्यातील पहिला डाव भारताने 9 बाद 497 धावांवर घोषित केला आहे. या सामन्यात…

‘हिटमॅन’ रोहितच्या शतकी खेळीनंतर व्हायरल झाले ‘हे’ मिम्स, फॅन्सनी केली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच सलामीवीर म्हणून खेळताना जबरदस्त खेळी करत पहिले शतक झळकावून भारताला आजच्या सामन्यात मजबूत स्थानावर आणले आहे. रोहित ११५ धावांवर नाबाद आहे. या शानदार खेळीच्या जोरावर…

IND Vs SA – विराट कोहली ‘हे’ रेकॉर्ड करुन करणार सचिन, धोनी, गांगुलीची बरोबरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी दक्षिण अफ्रिकेच्या विरोधात तीन सामन्यातील सिरिजचा पहिला कसोटी सामना अत्यंत महत्वाचा आहे. या सामन्यातून विराट कोहली, सचिन तेंडूलकर आणि महेंद्र सिंह धोनीचे काही खास…

सचिननं दिला गुरूमंत्र ! टेस्ट क्रिकेटमध्ये ‘बदल’ होऊ शकतात, जाणून घ्या

मुंबई : वृत्तसंस्था - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या अ‍ॅशेस मालिकेपासून टेस्ट चॅम्पियनशीप सुरु होत आहे. एक दिवसीय आणि टी -20 वर्ल्ड कपच्या धर्तीवर आधारीत या चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये टॉपचे नऊ संघ…

दक्षिण आफ्रिकेच्या ‘स्टेन गन’ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोमवारी स्टेनने ही माहिती दक्षिण आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनला दिली. क्रिकेटच्या सर्वात जुन्या फॉर्मेटला निरोप दिला असला तरी…