Kirit Somaiya Viral Video Case | सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओवर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट; त्यावर…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Kirit Somaiya Viral Video Case | भाजपचे माजी खासदार (Former BJP MP) किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात…