Browsing Tag

कुऱ्हाड

Pune Crime | खडकीत पूर्व वैमनस्यातून दोन गटात राडा; चाकूने परस्परावर वार, 11 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | खडकी बाजार (Khadki Bazaar) येथे दोन गटात पूर्व वैमनस्यातून जोरदार धुमचक्री झाली असून त्यात कुऱ्हाड, चाकूने परस्परांवर वार करण्यात आले. या घटनेमध्ये सहा जण गंभीर जखमी (Injured) झाले असून खडकी पोलिसांनी…

Pune : भारती विद्यापीठ परिसरातील त्या खूनप्रकरणी 3 सराईत गुन्हेगारांसह इतर 4 अल्पवयीन ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भारती विद्यापीठ परिसरात "त्या" खुनप्रकरणात तबल चार अल्पवयीन मुलांचा अन त्यांच्या 3 सराईत गुन्हेगार यांचा सहभाग समोर आला असून, पूर्ववैमनस्यातून या टोळक्याने कुऱ्हाड आणि तलवारीने सपासप वार करत खून केल्याचे स्पष्ट…

… म्हणून वहिनीने कुर्‍हाडीनं घाव घालून नणंदेचा काढला काटा

जोधपूरः पोलीसनामा ऑनलाइन - मोबाईलवर बोलण्यापासून रोखल्याने संतप्त वहिनीने नणंदेची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. राजस्थानच्या जोधपूरजवळील बडलिया गावात बुधवारी (दि. 14) ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून…

पाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबातील 5 जणांची चाकू गळा कापून अन् कुर्‍हाडीने घाव घालत हत्या

इस्लामाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - पाकिस्तानातील रहिम यार खान शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या अबुधाबी कॉलनीतील एका हिंदू कुटुंबामधील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे, रामचंद्र मेघवाल यांच्या कुटूंबातील पाच सदस्यांना ठार मारण्यात आले…

7 जणांची कुर्‍हाडीनं घाव घालून हत्या करणार्‍या शबनमची फाशी पुन्हा एकदा टळली, जाणून घ्या कारण

अमरोहा : पोलीसनामा ऑनलाइन - उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये बावनखेडी हत्याकांडातील दोषी शबनमची फाशी पुन्हा एकदा टळली आहे. अमरोहामध्ये जनपद न्यायालयाने फिर्यादीकडून मारेकरी शबनमचा तपशील मागवला होता. परंतु, शबनमच्या वकीलाकडून राज्यपालांकडे दया…

Baramati News : किरकोळ कारणावरुन 2 कुटुंबात तुंबळ हाणामारी; तलवार, कुऱ्हाड, काट्यांनी वार

माळेगाव : पोलीसनामा ऑनलाइन - नव्याने टाकलेल्या पाण्याच्या पाईपलाईनवरुन शेण खताचा ट्रॅक्टर नेल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबात धारदार शस्त्राने तुंबळ हाणामारी झाली. हा प्रकार बारामती तालुक्यातील मालेगाव बुद्रुक ते साखर कारखाना रोड लगत असलेल्या…