Browsing Tag

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल

शिक्षकांसाठी खुशखबर ! TET वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय, आयुष्यभर राहणार प्रमाणपत्राची वैधता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची (TET Certificate) मर्यादा आता आयुष्यभर करण्यात आली आहे. याचा फायदा शिक्षकी पेक्षा निवडणाऱ्या उमेदवारांना होणार आहे. यापूर्वी प्रमाणपत्राची वैधता 7 वर्षासाठी होती.…

12th Class Exam : ‘कोरोना’ काळातच होणार 12 वी ची परीक्षा? केंद्र आणि राज्य सरकारांची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाला मोठा फटका बसला आहे. रुग्ण संख्या कमी होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढत आहे. याच दरम्यान 12वी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाची…

JEE मुख्य परीक्षा पुढे ढकलली, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता JEE मेन्सची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन JEE मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात…

CBSE बोर्डाचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी ची परीक्षा पुढे ढकलली

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशातच मे महिन्यात होणाऱ्या CBSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह विरोधी पक्षाकडून होत होती. त्यानुसार अखेर मंगळवारी (दि. 14) CBSE…

खुशखबर! CBSE च्या नव्या नियमानुसार दहावीचे विद्यार्थी नाही होणार नापास 

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली आहे. सीबीएसईच्या नव्या नियमानुसार विद्यार्थी खरोखर गुणवान असेल तर आता त्याचं एक वर्ष वाया जाणार नाही.…

CBSE 2021 : सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 4 मे पासून या परीक्षा घेण्यात येणार आहेत असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केलं आहे. या परीक्षा 10 जून पर्यंत…