Browsing Tag

कोपरगाव

शरद पवारांना नागपूरकर गुंड वाटतात : CM देवेंद्र फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून अनेक राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यभरात प्रचार करण्यास सुरुवात केली असून आज अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव…

रोहित पवारांच्या मतदारसंघात उद्या मुख्यमंत्र्यांची सभा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या पराभवासाठी भाजपकडून जोरदार व्यूहरचना सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या सकाळी 11 वाजता कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे मुख्यमंत्री…

3 सराईत गुंडांविरुद्ध ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तीन कुख्यात गुंडांवर 'एमपीडीए' कायद्यातंर्गत कारवाई केली आहे. पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्यासह 9 उमेदवारांचे अर्ज दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र घेण्यासाठीही सोमवारी इच्छुकांनी गर्दी केली. विविध मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून नेली. आज संगमनेर…

लाचखोर उपसंचालकासह चौघांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपसंचालक, विधी अधिकारी व इतर दोघांना ५ लाख रुपयांची लाचप्रकरणी 'एसीबी'ने अटक केली होती. पाच दिवसांपासून पोलिस कोठडीत असलेल्या चौघांचीही कोठडी न्यायालयाने आणखी तीन…

पुरग्रस्तांना तातडीने सानुग्रह अनुदानाची मदत : पालकमंत्री प्रा. राम शिंदे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - कोपरगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील पुरग्रस्त कुटुंबाची घरे, शेती यांचे तत्काळ पंचनामे करुन तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. शासन व प्रशासन पुरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे पण…

अहमदनगर : आरोपीचा पोलिस स्टेशन मध्येच आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - लघवी करण्याच्या बहाण्याने कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या शौचालयात आरोपीने स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार करत पोलिसांना धमकावत त्यांच्यावरही ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केला. काल दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी…

वाईन्स शॉपच्या मालकिणीला अडवून गोळीबार

कोपरगाव : पोलीसनामा ऑनलाइन - दुकानातील पैसे घेऊन जाणाऱ्या महिलेला रस्त्यात अडवून दोघा हल्लेखोराने हवेत गोळीबार करण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री घडला. मात्र, गोळीबाराचा आवाज ऐकून लोक धावत येत असल्याचे पाहून हल्लेखोरांनी पळ काढला.…

विद्यार्थिनींना एसटीतून उतरून देण्याचा प्रयत्न कोपरगाव तालुक्यातील घटनेमुळे नागरिकांकडून संताप

अहमदनगर :  पोलीसनामा  ऑनलाईन - महाविद्यालयीन शिक्षणासाठी रांजणगाव देशमुख येथून कोपरगावला येणाऱ्या विद्यार्थिनीच्या पासवर आगार प्रमुखांनी शिक्काा मारला. कंडक्टरने तिला खाली उतरवून देण्याचा प्रयत्न केला. रस्त्यातच उतरण्याचा प्रयत्न झाल्याने…

अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत ! कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील घरांमध्ये घुसले पाणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगावात रात्री दोन ते अडीच तास झालेल्या मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गावातील शेकडो घरामध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.…