Browsing Tag

कोरेगाव पार्क पोलीस

पत्नीला शोधताना मेहुण्यासोबत झाला वाद, अन् पतीने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - घरातील व्यक्तींना न सांगता निघून गेलेल्या पत्नीला शोधण्यासाठी पती आणि मेहुणा एकत्र बाहेर पडले. पत्नीला शोधत असताना या दोघांमध्ये वाद झाले अन् रागाच्या भरात पतीने मेहुण्याचा डोक्यात बांबूने मारून खून केल्याची…

पुण्यातील कोथरूडमधील अक्षय कुलकर्णीच्या खूनाला वाचा फुटली, आरोपीनं हजर झाल्यानंतर सांगितलं असं काही

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - खूनाच्या तीन दिवसानंतर आरोपी स्वतःहुन पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्यानंतर खुनाला वाचा फुटली आहे. प्राथमिक माहितीत किरकोळ कारणावरून कोथरूड येथील अक्षय कुलकर्णी या तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह कचऱ्याच्या कुंडीत…

पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये रंग लावण्यावरून कोरेगाव पार्कमध्ये तरूणाला ‘बेदम’ मारहाण

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - कोरेगाव पार्क या उच्चभ्रु परिसरात रंग लावण्यास नकार दिल्यावरून एका तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मंगळवारी हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.सिंकदर अजरत शेख (वय 21), अतिक हुसेन…

पुण्यातील रांका ज्वेलर्स वर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील एका वकीलाने रांका ज्वेलर्समधील सुवर्ण समृद्धी योजनेत गुंतवलेले पैसे परत न करता फसवणूक करत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी रांका ज्वेलर्सचे अनिल रांका यांच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणूक आणि…

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एकाचा खून करणार्‍या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - 'जेलमधून आला म्हणून काय भाई झाला का', असे म्हणत गुन्हेगाराच्या डोक्यात फरशी घालून खुन प्रकरणात पसार झालेल्या दोघांना अलंकार पोलिसांनी अटक केली.अनिकेत वाखारे व त्याचा साथीदार सागर चवरिया (रा. कोरेगाव पार्क) अशी…

खळबळजनक ! रिक्षा चालकानं पाजलं भरमसाठ मद्य अन् लुटलं 4 लाखाला, अति मद्यपानामुळं मुंबईच्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईवरून पुण्यात 4 लाखांची रोकड घेऊन आलेल्या एकाला रिक्षा चालकाने इच्छित स्थळी न नेता बर्निंगघाट भागात नेहून त्याठिकाणी पुन्हा दारू पाजून त्याच्याजवळील पैसे घेऊन थंडीत झाडात सोडून गेले. पण, थंडीच्या कडाक्यात अन…

माथाडीच्या नावाने खंडणी मागणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हॉस्पिटलमध्ये एअर कंडीशन बसवण्याचे काम सुरु असताना काम थांबवून जीवे मारण्याची धमकी देत माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्यास कोरेगाव पार्क पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. माथाडी संघटनेच्या नावाखाली १ लाख ६०…

किरकोळ कारणावरून टोळक्याची तरुणाला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भावाच्या कामाच्या ठिकाणी त्याला माहरान केल्याचे समजल्यानंतर तेथे गेलेल्या तरुणाला व त्याच्या मित्रांना ३ ते ४ तरुण व एका महिलेने चिकाव, बांबू, लोखंडी रॉडने आणि कोयत्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…