Video : फोटो शेअर करून मुलाला ‘तैमूर’ बनवायचं नाही : शोएब अख्तर
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने सोशल मीडियाद्वारे आपल्याला मूल झाल्याची बातमी सांगितली आहे. शोएबने सांगितले की, तो त्याच्या बाळाचा फोटो शेअर करू इच्छित नाही. आपला मुलगाही तैमूर प्रमाणे लाईमलाईटमध्ये यावा…