Browsing Tag

ग्रामपंचायत निवडणूक

हिरवे बाजारमध्ये झाली 30 वर्षांनंतर निवडणूक, ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची एकहाती सत्ता

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आदर्श गाव अशी ओळख असलेल्या हिवरेबाजार येथील ३० वर्षांनी बिनविरुद्ध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा खंडित झाली होती. मात्र, आता हाती आलेल्या आकडेवारीनुसार पद्मश्री पोपटराव पवार यांची हिवरेबाजार ग्रामपंचायतीवर…

धनंजय मुंडे ‘जेन्युयन’ माणूस, पक्ष योग्य निर्णय घेईल : आमदार रोहित पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन -  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात जर कोणी व्यक्ती षडयंत्र करत असेल तर, त्यात खोलात जाण्याची गरज आहे. त्यांच्या मनात खोट असती तर ते व्यक्त झाले नसते, पण ते व्यक्त होतात याचा अर्थ समजून…

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरेंनी बैठकीत दिले महत्वाचे आदेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  सध्या राज्यात सुरू असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका( Gram Panchayat Election) सुरु आहेत. दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या( Municipal elections)पार्श्वभूमीवर मनसेची आज महत्त्वपूर्ण बैठक वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे…

ग्रामपंचायत निवडणूक : रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात जुंपली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फ़ैरी झडत आहे. कर्जत-जामखेड मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकां बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit…

‘गावात दमबाजी केल्यास गाठ माझ्याशी’ : आमदार रोहित पवार

पोलीसनामा ऑनलाईन टीम: कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार आणि भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चुरस आहे. बहुतांश गावांत अशाच चुरशीने निवडणुका लढविल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गैरप्रकार घडण्याची शक्यता आहे.…

चक्क सरपंचपदासाठी जाहीर लिलाव, तब्बल 2 कोटींची लावली बोली, नाशिक जिल्ह्यातील प्रकार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजल्याने राज्यातील ग्रामीण भागातील गावोगावचे राजकारण चांगलेच तापले आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक गटांची सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर नाशिक…