Browsing Tag

चक्रीवादळ

Cyclonic Storm Amphan : येणार आहे चक्रीवादळ Amphan, 8 राज्यांमध्ये अलर्ट, जोरादार वार्‍यासह पडू शकतो…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात हवामान खात्याच्या इशार्‍याने आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची चिंता वाढविली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार , उद्या 16 मे संध्याकाळी बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ अम्फान…

देवबाग खाडीत नौका उलटून पर्यटक महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग संगम खाडीपात्रात नौकाविहार करणाऱ्या पर्यटकांची नौका उलटली. या दुर्घटनेत एका वृद्ध महिला पर्यटकाचा मृत्यू झाला असून आठ जणांना वाचवण्यात यश आले आहे. माया मोरे (वय-60) असे या…

होय ! ‘स्वेटर’ नाही ‘रेनकोट’ काढा बाहेर, हिवाळ्यात मुंबईत ‘पाऊस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  - अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण झाली असून त्यामुळे गुरुवारी पहाटेपासून मुंबईच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे हिवाळ्यात स्वेटर बाहेर काढण्याऐवजी रेनकोट, छत्री बाहेर काढण्याची वेळ मुंबईकरांवर…

येत्या 24 तासात मुंबई-पुण्यासह ‘या’ भागात पाऊस, अरबी समुद्रात एकदाच 2 वादळांचं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई, पुणे नाशिक भागात उद्या पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कामेटनं वर्तवला आहे. अरबी समुद्रात पुन्हा एकदा एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता आहे. पवन आणि अम्फन अशी या वादळांची नावे आहेत.…

पाऊस जाण्याचं नावचं घेईना ! आज आणि उद्या पावसाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मागील अनेक दिवसांपासून पावसाने राज्यात थैमान घातले आहे. पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. पावसाने हैराण केले असून तो जाण्याचे नावच घेत नाही. आता पुन्हा पाऊस सतावतोय की काय अशी स्थिती…

चक्रीवादळामुळे कलकत्ता विमानतळ 12 तास बंद

पोलीसनामा ऑनलाइन टीम - 'बुलबुल' चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीवर सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून कलकत्ता विमानतळ संध्याकाळी सहा वाजल्यापासून बारा तासांकरिता बंद ठेवण्यात आला आहे. याखेरीज एक लाख लोकांना…

‘क्यार’,‘महा’ चक्रीवादळानंतर आता ‘बुलबुल’ चा ‘धोका’,129 वर्षातील तिसरी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दक्षिण भारतात अनेक दिवसांपासून संकट बनलेल्या ‘महा’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असतानाच , बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाला वैज्ञानिकांनी 'बुलबुल' असे नाव दिले आहे.…

‘महा’ चक्रीवादळाचा जोर ओसरणार ! पावसाचा इशारा ‘कायम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील 'महा' या तीव्र चक्रीवादळाचे स्वरूप आता सौम्य झाले असून, पुढील 24 तासांत त्याचा प्रवास गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने होणार आहे. त्याचा फटका गुजरातला तुलनेने कमी बसणार आहे. त्याचबरोबर…

IMD Warning : ‘महा’ चक्रीवादळ झालं अधिकच ‘शक्तिमान’, ‘या’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवामान विभाग ( IMD ) नुसार, चक्रीवादळ 'महा' मुळे महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि गुजरातच्या काही भागांमध्ये 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान मोठा पाऊस येऊ शकतो. त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला…

राज्यात 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे येत्या 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता…